ETV Bharat / state

अमरावतीत विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी वाजत-गाजत स्वागत

author img

By

Published : Jun 26, 2019, 5:36 PM IST

स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या पाहिल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित शिवाजी बहुउद्देशिय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमरावतीच्या शाळेत विद्यार्थी स्वागत सोहळ्या चे आयोजन करण्यात आले. शाळेच्या आवारात विद्यार्थी येताच शालेय प्रशासनानी  विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ दिले. बँड पथकाने वाजत गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

पाहिल्याच दिवशी शाळेतील शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केल्याचे दृष्य

अमरावती- सुमारे दोन महिन्याच्या सुट्यानंतर शहरात पुन्हा शाळा सुरू झाल्या आहेत. नव्या शैक्षणिक सत्राला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला आहे. विद्यार्थ्यांनी आनंदाने नव्या सत्राला सुरुवात करावे यासाठी राज्यातील अनेक शाळांमध्ये मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या शिवाजी बहुउद्देशिय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुद्धा विद्यार्थ्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले.

स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या पहिल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित शिवाजी बहुउद्देशिय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमरावतीच्या शाळेत विद्यार्थी स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, मुख्याध्यापक विजय मुडे आदींनी शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शाळेच्या आवारात विद्यार्थी येताच शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ दिले. बँड पथकाने वाजत गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी शाळेतील शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद पाहायला मिळाला.

Intro:अमरावतीत विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी वाजत गाजत स्वागत

भाऊसाहेब उपाख्य डॉ.पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या पहिल्या शाळेत शिक्षकांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

अमरावती अँकर

आज 26 जून 2019 रोजी सकाळी दोन महिन्या नंतर पुन्हा शाळा सुरू झाल्या असून नव्या शैक्षणिक सत्राला उत्स्फूर्तपणे सुरू झाल्याने आज शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात वाजत गाजत व पुष्पगुच्छ देऊन दणक्यात स्वागत करण्यात आले
स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉ.भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या पाहिल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित
शिवाजी बहुउद्देशिय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमरावतीच्या शालेत आज सकाळी शाळेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले,यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, मुख्याध्यापक विजय मुडे आदींनी शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शाळेच्या आवारात विद्यार्थी येताच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन व बँड पथकाने वाजत विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले
आज विद्यार्थी मोठा जोशाने शाळेत उपस्थित झाले होते पाहिल्याच दिवशी शाळेचे वतीने विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.