ETV Bharat / state

अमरावतीत राज्य राखीव पोलीस दलाच्यावतीने गरजूंना किराणा वाटप - अमरावती सीआरपीएफ किराणा वाटप न्यूज

गुरुवारी दुपारी राज्य राखीव पोलीस दलाचे लोहित मातानी यांच्या उपस्थितीत राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी या झोपडपट्टीवासीयांना सुरक्षित अंतरावर उभे करून शिस्तबद्धपद्धतीने किराणा वाटप केले.

अमरावतीत राज्य राखीव पोलीस दलाच्यावतीने गरजूंना किराणा वाटप

author img

By

Published : Apr 10, 2020, 7:39 AM IST

अमरावती -कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने अमरावती- परतवाडा मार्गावर नावसरी लगतच्या वलगाव रिंग रोड येथे वसलेल्या झोपडपट्टीबसियांना राज्य रखीव पोलीस दलाच्या वतीने आज किराणा वाटण्यात आला.

अमरावतीत राज्य राखीव पोलीस दलाच्यावतीने गरजूंना किराणा वाटप

राज्य राखीव दल अमरावती बल गट क्रमांक 9 च्या वतीने या झोपडट्टीत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या नावाची यादी बनविन्यात आली. गुरुवारी दुपारी राज्य राखीव पोलीस दलाचे लोहित मातानी यांच्या उपस्थितीत राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी या झोपडपट्टीवासीयांना सुरक्षित अंतरावर उभे करून शिस्तबद्धपद्धतीने किराणा वाटप केले. काही वृद्धांना पोलीस जवानांनी त्यांच्या झोपडीपर्यंत किराणा पोचवून दिला. या उपक्रमात राज्य राखीव पोलीस दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पत्नीही सहभागी झाल्या होत्या. कोरोनाच्या संकट गरिबांना किराणा देऊन त्यांच्या जेवणाची उबस्था लावून देणे, हा आमच्या कर्तव्याचा भाग असल्याचे लोहित मतानी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.