ETV Bharat / state

दिवाळीआधीच काँग्रेस, राष्ट्रवादीची साफसफाई करा - स्मृती इराणी - daryapur assembly constituency

काँग्रेसवाले म्हणायचे चाय विकणारा पंतप्रधान बनणार नाही. पण, गरीब घरचा मुलगा पंतप्रधान झाला. 60 वर्षात कधीच कल्पना नाही केली की महिलांना एवढा सन्मान मिळेल, तो आता मिळाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 11 कोटी शौचालय बनवले. पाच वर्षांपूर्वी गरीबांच्या घरात चुली होत्या, आज उज्वलाचा गॅस आहे. तुम्ही आशीर्वाद देऊन मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवलं. 21 तारखेला बटन दाबायचा वेळेस विचार करा असेही त्या म्हणाल्या.

स्मृती इराणी
author img

By

Published : Oct 19, 2019, 4:02 PM IST

Updated : Oct 19, 2019, 4:21 PM IST

अमरावती - दर्यापूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची जाहीर सभा झाली. पाच वर्षाचा हिशोब घेऊन तुमच्यासमोर आली असून दिवाळीआधी काँग्रेस, राष्ट्रवादीची साफसफाई करण्याचे आवाहन स्मृती इराणी यांनी केले आहे.

स्मृती इराणी यांचे भाषण

हेही वाचा - '10 रुपयात थाळी म्हणजे जागा लाटण्याची नवी योजना'

काँग्रेसवाले म्हणायचे चाय विकणारा पंतप्रधान बनणार नाही. पण, गरीब घरचा मुलगा पंतप्रधान झाला. 60 वर्षात कधीच कल्पना नाही केली की महिलांना एवढा सन्मान मिळेल, तो आता मिळाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 11 कोटी शौचालय बनवले. पाच वर्षांपूर्वी गरीबांच्या घरात चुली होत्या, आज उज्वलाचा गॅस आहे. तुम्ही आशीर्वाद देऊन मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवलं. 21 तारखेला बटन दाबायचा वेळेस विचार करा असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा - आता 'लोकांचंच ठरलंय', कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारच - शरद पवार

जे दिशाहीन आहे, ते महाराष्ट्राला काय दिशा देणार? असा सवालही इराणी यांनी विचारला. काँग्रेसने किती पैसा लुटला हे भारतीय जनता सांगेल, 65 वर्ष सत्तेत राहून शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी जागा देऊ शकले नाही. तसेच सावरकर यांचा अपमान करणाऱ्या लोकांना मतदान करु नका, असा आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले आहे.

Intro:अमरावती - दर्यापूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची जाहीर सभा .

सभेतील काही मुद्दे
पाच वर्षाचा हिशोब घेऊन तुमच्या समोर आली

दिवाळी आधी काँग्रेस राष्ट्रवादीची साफसफाई करा

काँग्रेस वाले म्हणायचे चाय विकणारा पंतप्रधान बनणार नाही ,पण गरीब घरचा मुलगा पंतप्रधान झाला,

60 वर्षात कधीच कल्पना नाही केली की महिलांना एवढा सन्मान मिळेल

11 कोटी शौचालय बनवले
पाच वर्षांपूर्वी गरीबाच्या घरात चुली होत्या ,आज उज्वला चा गॅस आहे.

तुम्ही आशीर्वाद देऊन मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवलं

21 तारखेला बटन दाबायचा वेळेस विचार करा
राष्ट्रवादीची घड्याळ अटकली पण भाजपाची पुढे जात आहे.

जे दिशाहीन आहे ,ते महाराष्ट्र ला काय दिशा देणार

काँग्रेस ने किती पैसा लुटला हे भारतीय जनता सांगेल ,

65 वर्ष सत्तेत राहून शिवाजी महाराज यांच्या स्मारक साठी जागा देऊ शकले नाही,

सावरकर यांचा अपमान करणाऱ्या लोकांना मतदान करु नकाBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Oct 19, 2019, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.