अमरावती - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आजपासून २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा ऐतिहासीक असल्याचे मत आंतराष्ट्रीय राजकीय विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी व्यक्त केले. ट्रम्प यांची भारत भेट भारत-अमेरीका संबंध दृढ करणारी असल्याचे देवळणकर म्हणाले. या भेटीदरम्यान काही महत्त्वाचे करार होणार असल्याची शक्यता आहे. त्यांचा दौरा हा भारतासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे देवळणकर म्हणाले. एकूणच ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्याबाबत शैलेंद्र देवळणकर यांच्या ईटीव्ही भारतने संवाद साधला.....
ट्रम्प यांच्या दौऱ्यातून भारत-अमेरिका संबंध दृढ होतील - डॉ. शैलेंद्र देवळणकर - राजकीय विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळणकर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा ऐतिहासीक असल्याचे मत आंतराष्ट्रीय राजकीय विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी व्यक्त केले. ट्रम्प यांची भारत भेट ही भारत-अमेरीका संबंध दृढ करणारी असल्याचे देवळणकर म्हणाले.
![ट्रम्प यांच्या दौऱ्यातून भारत-अमेरिका संबंध दृढ होतील - डॉ. शैलेंद्र देवळणकर shailendra deolankar comment on donald trump india visit](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6187530-thumbnail-3x2-kakaka.jpg?imwidth=3840)