ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे बोगस डॉक्टरचा पर्दाफाश - डॉक्टर

जिल्ह्यातील तिवसा शहरात गेल्या चार वर्षांपासून अवैधरित्या बोगस पदवी दाखवून पश्चिम बंगालमधील एक बोगस डॉक्टर खासगी दवाखाना चालवत आहे. या डॉक्टरचा पर्दाफाश तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन मालुसरे यांनी केला आहे.

बोगस डॉक्टरसहीत पोलीस
author img

By

Published : May 18, 2019, 9:20 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील तिवसा शहरात गेल्या चार वर्षांपासून अवैधरित्या बोगस पदवी दाखवून पश्चिम बंगालमधील एक बोगस डॉक्टर खासगी दवाखाना चालवत आहे. या डॉक्टरचा पर्दाफाश तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन मालुसरे यांनी केला आहे. आज शनिवारी दुपारी १ वाजता दवाखान्यात छापा टाकून त्याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन मालुसरे

शहरातील सराफ लाईनमध्ये गेल्या चार वर्षांपासून पश्चिम बंगाल येथील डॉ. अविक मंडल (वय २९) या बोगस डॉक्टरचा साई सरकार नावाचा खासगी दवाखाना आहे. तो मूळव्याध, भगंदर, गुप्तरोग या सर्व आजारांवरील रुग्णांवर अवैधरित्या उपचार करायचा. मात्र, तिवसा शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन मालुसरे यांनी आज शनिवारी त्याच्या या दवाखान्याची तिवसा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह झडती घेतली असता, त्याच्याकडे डॉक्टरची बोगस पदवी दिसून आली. तसेच बोगस कागदपत्रेही त्याच्याकडे सापडली. त्यामुळे हा डॉक्टर बोगस असल्याचे दिसून आले.

यावेळी त्याच्या दवाखान्यातील सर्व औषधे, त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, कागदपत्रे डॉ. पवन मालुसरे यांनी जप्त करून त्याला तिवसा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. वैद्यकीय अधिकारी पवन मालुसरे यांनी तिवसा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यानंतर बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तिवसासह जिल्हाभरात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Intro:अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे खाजगी बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आरोपी बोगस डॉक्टरला अटक

अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात गेल्या चार वर्षांपासून अवैध रित्या बोगस पदवी दाखवून खाजगी दवाखाना चालवत असलेल्या पश्चिम बंगालच्या बोगस डॉक्टराचा पर्दाफाश तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पवन मालुसरे यांनी केला, आज शनीवारी दुपारी 1 वाजता त्याच्या दवाखान्यात धाड टाकून त्याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली, या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे
येथील सराफा लाईन मध्ये गेल्या चार वर्षांपासून पश्चिम बंगाल येथील डॉ.अविक मंडल वय२९ वर्ष या बोगस डॉक्टराचा साई सरकार नावाचा खाजगी दवाखाना आहे,तो मूळव्याद,भगंदर,संडास,गुप्तरोग या सर्व आजारावर रुग्णांवर अवैध रित्या उपचार करायचा, मात्र तिवसा शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पवन मालुसरे यांनी आज शनिवारी त्याच्या या दवाखान्याची तिवसा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यासह झडती घेतली असता त्याचे कडे डॉक्टरची बोगस पदवी दिसून आली,त्याचे कडे वैद्यकीय क्षेत्रातील वैध पदवी दिसून आली नाही, बोगस कागदपत्रे त्याचे कडे सापडली त्यामुळे हा डॉक्टर बोगस असल्याचे दिसून आले,त्यामुळे त्याच्या दवाखान्यातील सर्व औषधी त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र कागदपत्रे डॉ.पवन मालुसरे यांनी जप्त करून त्याला तिवसा पोलीस ठाण्याच्या हवाली केले वैद्यकीय अधिकारी पवन मालुसरे यांनी तिवसा पोलीस ठाण्यात त्याचे विरुद्ध तक्रार दाखल करून त्याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे, या कारवाईमुळे तिवसा सह जिल्हाभरात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे,

बाईट।---- पवन मालुसरे,वैद्यकीय अधीक्षक तिवसा ग्रामीण रुग्णालयBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.