ETV Bharat / state

अमरावतीत वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्रीफार्मचे छत उडाले, अनेक कोंबड्या दगावल्या - amravati rain news

अमरावती शहर परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये एका पॉल्ट्री फॉर्मचे छत उडाले असून काही कोंबडा दगावल्या.

rain
अमरावतीत वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्रीफार्मचे छत उडाले
author img

By

Published : May 12, 2020, 12:21 PM IST

Updated : May 12, 2020, 5:44 PM IST

अमरावती - शहर आणि लगतच्या परिसरात रविवारी सायंकाळी आलेल्या वादळाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शहरालगत बडनेरा पासून काही अंतरावर एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्म वरील छत उघडले असून त्यांच्या काही कोंबड्या दगवल्या आहे. तसेच केळीच्या बागेतील झाडे मुळापासून उपटून कोसळल्याने शेतकऱ्याला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

अमरावतीत वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्रीफार्मचे छत उडाले, अनेक कोंबड्या दगावल्या
बडेनरापासून काही अंतरावर मेटकर यांचे मातोश्री पोल्ट्री फार्म आणि केळी आणि चिकूची बाग आहे. रविवारी सायंकाळी अचानक वादळ आल्याने पोल्ट्रीफार्मवरील टिन उडलेत तर काही टिन पोल्ट्रीफार्ममधेच पडल्याने काही कोंबड्या दगवल्या. केळीच्या बागेतील झाड हे वादळामुळे उमळून पडलेत. खाली पडलेल्या झाडांना परत उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जी झाडे पूर्णपणे उखडून पडली त्यांना बाहेर फेकण्यात येत होते. मेटकर यांच्या बागेत मोठ्या प्रमाणात चिकूच्या झाडे असून चिकुचेही नुकसान झाल्याची माहिती पोल्ट्री फार्मचे संचालक दिलीप मेटकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

Last Updated : May 12, 2020, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.