ETV Bharat / state

New Year Celebration जपून साजरा करा नववर्षाचा आनंद, अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे आवाहन - अमरावतीचे पोलीस आयुक्त

नवीन वर्षाच्या आनंदावर ( New Year Celebration At Amravati ) कोणतेही विरजण पडू नये, यासाठी अमरावती पोलीस दलाने ( Navinchandra Reddy Appeal To People ) तयारी केली आहे. शहरातील वाहतुकीत कुठलाही बदल करण्यात आला नाही. मात्र अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलावरील वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ( Police Commissioner Navinchandra Reddy ) यांनी दिली. यावेळी त्यांनी शांततेत नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहनही नागरिकांना केले.

Police Commissioner Navinchandra Reddy
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी
author img

By

Published : Dec 31, 2022, 8:31 PM IST

अमरावती - नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री निश्चितपणे ( New Year Celebration At Amravati ) जल्लोष राहणार आहे. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेऊन प्रत्येकाने जरा जपून आणि समजूतदारीने नव वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ( Police Commissioner Navinchandra Reddy ) यांनी अमरावतीकरांना केले आहे.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी

असा आहे शहरात पोलीस बंदोबस्त अमरावती शहरामध्ये नवीन वर्षाच्या ( Navinchandra Reddy Appeal To People ) आगमनासाठी बंदोबस्त आहे. तो मोठ्या प्रमाणात नियोजन करून लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी निश्चितपणे ( New Year Celebration At Amravati ) यांनी दिली. सर्व पोलीस ठाण्याचे जे प्रभारी अधिकारी आहेत ते आणि त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ तसेच सर्व अधिकारी आणि विशेष करून वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. जवळपास हजार कर्मचारी आणि 200 अधिकारी असा बंदोबस्त राहणार आहे. याशिवाय सहाय्यक आयुक्त, शहरातील दोन्ही पोलीस उपायुक्त हे सुद्धा पेट्रोलिंगमध्ये राहतील. मी स्वतः सुद्धा आजच्या परिस्थितीवर देखरेख करणार असल्याचेही ते म्हणाले. विशेष करून वाहतूकमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, ट्राफिक जॅम होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

अनावश्यक ठिकाणी गर्दी करू नये लोकांनी अनावश्यक कोणत्या ठिकाणी गर्दी करू नये याची दक्षता घेण्याचे नियोजन केलेले आहे. त्याचप्रमाणे शहरातील जे सर्व उड्डाणपूल आहे, ज्याच्यावर रैश ड्रायविंग करून काही अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उड्डाण पुलावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. सर्वांनी सावधपणे नववर्षाचे स्वागत निश्चितपणे ( New Year Celebration At Amravati ) करावे, असे देखील पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केले.

ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम अमरावती शहरातील सर्वच मुख्य चौकामध्ये विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत आवश्यक ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम ( Drunk and Drive ) राबविली जाणार आहे. भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई केली जाणार आहे. मोटर सायकल द्वारे देखील पोलीस पेट्रोलिंग करणार आहे.

ध्वनीक्षेपकाला रात्री बारापर्यंत सूट राज्य पर्यावरण विभागाने आखून दिलेला मर्यादेत राहून आज 31 डिसेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापराला सूट देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करु नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.