ETV Bharat / state

अमरावतीत पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह २ आरोपी अटकेत - Police

अमरावती शहरातील चित्रा चौकात पोलिसांनी दोन संशयितांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे पिस्तुल आणि धारदार शस्त्रे सापडली.

अमरावती गुन्हे शाखेचे पथक
author img

By

Published : Mar 31, 2019, 11:32 PM IST

Updated : Mar 31, 2019, 11:37 PM IST

अमरावती - शहरातील चित्रा चौक येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ आरोपींना अटक केली. यावेळी त्यांच्याकडे एक पिस्तूल, जिवंत काडतूसे आणि इतर धारधार शस्त्रे जप्त करण्यात आली.

चित्रा चौकात पोलिसांनी दोन संशयितांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे पिस्तुल आणि धारदार शस्त्रे सापडली. पवन राजाभाऊ देशमुख (२१ रा.चांदुर बाजार) मोहमद इमरान मो.जमील (३० रा. नुर नगर) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडील शस्त्रास्त्रे जप्त केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस आयुक्त संजय बावीस्कर याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Intro:

अमरावती पोलिस आयुक्त गुन्हे शाखेचे यशस्वी कारवाई ..चिञा चौक अमरावती येथे दोन युवका कडून पिस्तुल व धारदार शस्र जप्त आरोपी पवन राजाभाऊ देशमुख(21) रा.चांदुर बाजार मोहमद इमरान मो.जमील(30) रा. नुर नगर अमरावती यांना अटक पुढिल तपास आयुक्त संजय बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू....Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Mar 31, 2019, 11:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.