ETV Bharat / state

मतदाराचा अडसुळ यांना मतदान करतानाचा फोटो व्हायरल

author img

By

Published : Apr 18, 2019, 7:54 PM IST

Updated : Apr 18, 2019, 10:43 PM IST

एका मतदाराने अडसूळ यांना मत देताना मोबाईलमध्ये फोटो काढला. हा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करून बॅलेट उंचीवर अडसुळांचे निवडणूक चिन्ह कुठे आहे, याची माहिती देण्यात आली आहे.

मतदाराचा अडसुळ यांना मतदान करतानाचा फोटो व्हायरल

अमरावती - येथील लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार खासदार आनंदाराव अडसूळ यांचे बॅलेट युनीटवरील बटन दाबतानाचा एका मतदाराचा फोटो व्हायरल झाला आहे.

एका मतदाराने अडसूळ यांना मत देण्यासाठी मोबाईलमध्ये फोटो काढला. हा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करून बॅलेट उंचीवर अडसुळांचे निवडणूक चिन्ह कुठे आहे, याची माहिती देण्यात आली आहे. हा प्रकार नेमका कुणी केला हे स्पष्ट झाले नसून यासंदर्भात आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप होत आहे.

Intro:( फोटो whatsapp वर पाठवला)

अमरावती लोकसभा मतदार सांगत महायुतीचे उमेदवार खासदार असनदाराव अडसूळ यांचे बॅलेट युनीट वरील बटन दाबतानाच फोटो वायरल झाला आहे.

Body:एका मतदाराने अडसूळ यांना मत देण्यासाठी बटन मोबाईल फोनमध्ये फोटो काढला. हा फोटो सोशल मीडियावरून वायरल करून बॅलेट उंचीवर अडसुळांचे निवडणूक चिन्ह कुठे आहे याची माहिती देण्यात आली आहे. हा प्रकार नेमका कुणी केला हे स्पष्ट झाले नसून हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप होतो आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 18, 2019, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.