ETV Bharat / state

अमरावती पेट्रोल भरलेल्या वॅगनला भीषण आग; गार्डमुळे टळला अनर्थ

author img

By

Published : Apr 29, 2019, 6:56 PM IST

यावेळी वॅगनच्या वरच्या बाजूला असलेल्या झाकणातून आगीचे लोळ बाहेर पडत होते.

अमरावती पेट्रोल भरलेल्या वॅगनला भीषण आग

अमरावती - पणेवाडीवरून लाखोडीला पेट्रोल घेऊन जाणाऱ्या ५२ डब्यांच्या मालगाडीतील २३ क्रमांकाच्या डब्याला तीव्र उन्हामुळे आग लागली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बडनेरापासून काही अंतरावर असणाऱ्या टीमटाळा रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

पेट्रोल घेऊन जाणारी मालगाडी भरधाव वेगात असताना गाडीचे गार्ड एस. एम. मगर यांना २३ क्रमांकाच्या वॅगनला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच गाडीचालक आणि नजीकचे रेल्वे स्थानक टीमटाळा येथील व्यवस्थापक सुनीता बोडखे यांना माहिती दिली. बोडखे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांना अमरावती आणि चांदूर रेल्वे येथून अग्निशमन दलाल माहिती दिली. यावेळी या मार्गावरील रेल्वे वाहतूक रोखण्यात आली. पेट्रोल घेऊन येणारी गाडी टीमटाळा येथे पोहोचताच आग लागलेल्या वॅगनपासून पुढचा आणि मागचा डबा वेगळा करण्यात आला.

अमरावती पेट्रोल भरलेल्या वॅगनला भीषण आग

यावेळी वॅगनच्या वरच्या बाजूला असलेल्या झाकणातून आगीचे लोळ बाहेर पडत होते. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाने क्षणाचाही विलंब न करता पेटलेल्या वॅगनला विझवण्यास सुरुवात केली. द्रवरुपी पांढऱ्या शुभ्र फोमचा मारा आगीवर करण्यात आला. आग विझल्यावर या मार्गावरील थांबविण्यात आलेली वाहतूक सुरू करण्यात आली. ज्या वॅगनला आग लागली तिला बाजूला करून पुढच्या-मागच्या वॅगन जोडून ५१ डब्यांची गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. गत तीन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करणयात येत आहे.

Intro:( फोटो मेलवर पाठवले)

पणेवाडीवरून लाखोडीला पेट्रोल घेऊन जाणार्याब ५२ डब्यांच्या मालगाडीच्या २३ क्रमांकाच्या डब्याला तीव्र उन्हामुळे वाढलेल्या तापमानामुळे आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. बडनेरा पासून काही अंतरावर असणाऱ्या टीमटाळा रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

Body:पेट्रोल घेऊन जाणारी मालगाडी भरधाव वेगात असताना गाडीचे गार्ड एस.एम. मगर याना २३ क्रमांकाच्या वॅगनला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच गाडी चालक आणि नाजीकचे रेल्वे स्थानक टीमटाळा येथील व्यवस्थापक सुनीता बोडखे यांना माहिती दिली. बोडखे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांना अमरावती आणि चांदूर रेल्वे येथून अग्निशमन दलाल माहिती दिली. यावेळी या मार्गावरील रेल्वे वाहतूक रोखण्यात आली.पेट्रोल फहेउन येणारी गाडी टीमटाळा येथे पोचताच आग लागलेल्या वॅगन पासून पुढचा आणि मागचा डबा वेगळा करण्यात आला. यावेळी वागनच्या वरच्या बाजूला असलेल्या झाकणातून आगीचे लोळ बाहेर पडत होते. घटनास्थळी पोचलेल्या अग्निशाक दलाने क्षणाचाही विलंब न करता पेटलेल्या वेगणला विझविम्यास सुरुवात केली. द्रवरुपी पांढऱ्या शुभ्र फोमचा मारा आगीवर करण्यात आला. आग विजल्यावर या मार्गावरील थांबविण्यात आलेली वाहतूक सुरू करण्यात आली. ज्या वॅगनला आग लागली तिला ती बाजूला करून पुढच्या- मागच्या वॅगन जोडून ५१ डब्यांची गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. गत तीन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करणयात येत आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.