ETV Bharat / state

पर्यावरण संवर्धनासाठी अमरावतीत मातीच्या गणपतींना वाढती मागणी - जल प्रदूषण

गणेश उत्सव हा उद्यापासून राज्यभरात सुरू होत आहे. मात्र, अमरावतीतील बहुसंख्य नागरिकांनी गणपती बाप्पाला आजच आपल्या घरी नेले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी अमरावती शहरातील नागरिकांनी मातीच्या गणपती मूर्तींना पसंती दिली आहे.

जल प्रदूषण टाळण्यासाठी अमरावती शहरातील नागरिकांनी मातीच्या गणपती मूर्तींना पसंती दिली
author img

By

Published : Sep 1, 2019, 7:09 PM IST

अमरावती - प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे जल प्रदूषण होते, याची जाणीव हळुहळू सर्वांना होत आहे. हे टाळण्यासाठी अमरावती शहरातील नागरिकांनी मातीच्या गणपती मूर्तींना पसंती दिली आहे.

जल प्रदूषण टाळण्यासाठी अमरावती शहरातील नागरिकांनी मातीच्या गणपती मूर्तींना पसंती दिली

गणेश उत्सव हा उद्यापासून राज्यभरात सुरू होत आहे. मात्र, अमरावतीतील बहुसंख्य नागरिकांनी मातीच्या गणपती बाप्पाला आजच आपल्या घरी नेले आहे.
दरम्यान, प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणपतीच्या दुकानात ग्राहकांची गर्दी तुलनेने कमी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे नदी नाल्यात, तलावांत फार पाणीसाठा नाही.

हेही वाचा - बैल सजावट स्पर्धेत रंगले चिमुकले

प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे पाण्यात लवकर विरघळत नसल्याने काही दिवसांनी नदीत विसर्जित केलेल्या गणपतीच्या मूर्ती उघड्या पडतात. याउलट मातीच्या मूर्तींचे घरीच विसर्जन करता येते. त्यामुळे मातीचे गणपती बसवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भाविक हातभार लावत आहेत.

Intro:पर्यावरण संवर्धनासाठी अमरावतीत मातीच्या गणपतीची मागणी वाढली.
मातीचे गणपती खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी.
-----------------------------------------------
स्पेशल स्टोरी
अमरावती अँकर

प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती मुळे होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी अमरावती शहरातील नागरिकांची मागणी ही मातीच्या गणपती कडे वाढली आहे .गणेश उत्सव हा उद्या पासुन राज्यभरात सुरू होत असला तरी आजपासूनच अमरावती मधील नागरिकांनी मातीच्या गणपती बाप्पा ला आजच आपल्या घरी घेउन गेले .दरम्यान प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणपती बाप्पाच्या दुकातील ग्राहकांच्या गर्दीच्या तुलनेत मातीचे गणपती ज्या दुकानात विक्रीस आहे तिथे ग्राहकांनी गर्दी केल्याच चित्र पहायला मिळत आहे.

मागील गेल्या चार पाच वर्षांपासून पावसाळा हा अल्प होत आहे.त्यामुळे नदी नाल्यात ,तलावात फार पाणी नाही.त्यातच प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे पाण्यात लवकर विरघळत नसल्याने काही दिवसांनी नदीत विसर्जित केलेल्या गणपतीच्या मुर्त्या उघड्या पडतात .त्यामुळे त्याची अवहेलना होते.त्यामुळे मातीचे गणपती घरी बसवून त्याचे घरीच विसर्जन करून पर्यावरनाचा समतोल राखण्यासाठी भाविक मातीच्या गणपतीची स्थापना करीत आहे.

बाईट-1-ग्राहक

मातीच्या गणपतीचे विसर्जन पाण्यात टाकताच विसर्जित होत असल्याने ग्राहक ते खरेदी करतात .सोबतच घरातील कुंडीत किंवा बादलीत त्याचे विसर्जन करून ही माती झाडांना किंवा मग कुंडीतच झाड लावले जाते.ज्यामुळे झाडाच्या रुपात गणपती आपल्या घरी राहील अशी भावना आहे.

बाईट-2

अमरावती शहरात विविध सामाजिक संस्था या पर्यावरण पूरक मातीचे गणपती बनवतात यावर्षी वाइल्ड लाईफ अँड इन्व्हॉर्नमेंट कंजर्वेशन सोसायटीच्या माध्यमातून सहाशे मातीच्या गणेश मूर्त्या महाविद्यालयिन विद्यार्थी यांच्या मदतीने बनविण्यात आल्या.

बाईट-3-श्री वऱ्हेकर .
वाइल्ड लाईफ अँड इन्व्हॉर्नमेंट कंजर्वेशन सोसायटीच्या

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अमरावती करांनी मातीच्या गणपती खरेदीला दिलेली पसंती ही कौतुकाची बाब असून प्रत्येकांनी जर मातीच्या गणपतीची स्थापना करून घरीच त्याच विसर्जन केलं तर पर्यावरणाचा समतोल राखायला मदत होईल.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.