ETV Bharat / state

अमरावतीच्या धामणगाव रेल्वेत उष्मघाताचा बळी, आठ दिवसांतील दुसरी घटना - महिला

धामणगाव रेल्वे शहरात उष्माघाताने एकाचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे. राधेश्याम मरसकोल्हे असे मृताचे नाव आहे.

अमरावतीच्या धामणगाव रेल्वेत उष्मघाताचा बळी
author img

By

Published : May 30, 2019, 3:34 PM IST

अमरावती - धामणगाव रेल्वे शहरात उष्माघाताने एकाचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे. राधेश्याम मरसकोल्हे असे मृताचे नाव आहे. आठ दिवसा अगोदरच या शहरात उष्माघाताचा बळी गेल्याने जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे.

अमरावतीच्या धामणगाव रेल्वेत उष्मघाताचा बळी

जिल्ह्यात सातत्याने उकाडा वाढतच चालला असून तापमान ४७ डिग्रीवर पोहोचले आहे. मागील ८ दिवसांपासून उष्ण लहरींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी महिला, विद्यार्थिनी स्कार्फ बांधून स्वतःची सुरक्षा करत आहेत. थोडासा थंडावा मिळावा यासाठी झाडांचा आश्रय घेताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या उन्हामुळे शहरातील मुख्य रस्ते ओस पडायला लागली आहेत.

Intro:अमरावतीच्या धामणगावात रेल्वेत
उष्मघाताचा बळी,आठ दिवसांतील दुसरी घटना

दोन दिवस तापमानात वाढ,

अमरावती चे तापमान 47 अंश

अँकर:-
अमरावती जिल्ह्याचे तापमान वाढले असून 47 डिग्रीवर हे तापमान पोहचले असून . धामणगाव शहरात आज उष्मांघाताने एकाचा बळी गेला आहे. जुना धामणगाव येथील रहिवासी असलेला राधेश्याम मरसकोल्हे याचा मृतदेह धामणगाव रेल्वे शहरात आढळला.आठ दिवसा अगोदरच या शहरात उष्माघाताचा बळी गेल्याने ही दुसरी घटना आहे.
जिल्ह्यात सातत्याने उकाडा वाढतच चालला आहे. गेल्या ८ दिवसांपासून उष्ण लहरींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या २ दिवसांपासून तापमान ४7 डिग्री सेल्सिअसवर स्थिरावले आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी महिला, विद्यार्थिनी स्कार्फ बांधून स्वतःची सुरक्षा करीत आहेत. थोडासा थंडावा मिळावा यासाठी झाडांचा आश्रय घेताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या उन्हामुळे शहरातील मुख्य रस्ते ओस पडायला लागली आहेत.
....Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.