ETV Bharat / state

NCP Protest Warning To Government जयंत पाटलांचे निलंबन रद्द न झाल्यास राष्ट्रवादी पक्षाचा आंदोलनाचा इशारा - जयंत पाटलांचे निलंबन रद्द न केल्यास आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे Nationalist Congress Party प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil Suspension Case यांना विधानसभा सभागृहातून अधिवेशन काळापुरते निलंबित करण्यात आले आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटत असून सरकारच्या या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस NCP Protest Warning To Government पक्षातर्फे मोर्शी येथे निषेध करण्यात आला. जयंत पाटील यांचे निलंबन रद्द Nationalist Congress Party Protest Warning करण्याची मागणी तहसीलदार सागर ढवळे यांच्यामार्फत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Cm Eknath Shinde यांच्याकडे करण्यात आली.

Nationalist Congress Party Protest Warning
राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते
author img

By

Published : Dec 23, 2022, 5:36 PM IST

Updated : Dec 23, 2022, 6:19 PM IST

अमरावती - जयंत पाटील Jayant Patil Suspension Case यांनी राज्य सरकारच्या हुकुमशाही कृतीचा निषेध केला आहे. त्यामुळे सरकारने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil Suspension Case यांचे निलंबन केल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाच्या कर्यकर्त्यांनी NCP Protest Warning To Government केला. जर जयंत पाटलांचे निलंबन रद्द केले नाही, तर सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राष्ट्रवादीच्या Nationalist Congress Party कार्यकर्त्यांनी दिला आहे.

'गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात Nationalist Congress Party वारंवार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांची बदनामी, राज्यातील तरुणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर अजिबात चर्चाच होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस Nationalist Congress Party पक्षातर्फे करण्यात आला.

विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न दिशाभूल करणारे विषय सभागृहात Nationalist Congress Party उपस्थित करून सभागृहाचा मौल्यवान वेळ सत्ताधारी पक्षातील आमदार वाया घालवत होते. विरोधकांना NCP Protest Warning To Government बोलण्याची संधीच दिली जात नव्हती. तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेले बेकायदेशीर भूखंड वाटप व गैरव्यवहाराबद्दल उपस्थित करत असलेली चर्चा टाळण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत होता. म्हणूनच जयंत पाटील Jayant Patil Suspension Case यांनी सदनात उभे राहून असा निर्लज्जपणा करू नका असे शिंदे - फडणवीस सरकारला उद्देशून म्हणाले. मात्र, विरोधकांचा आवाज दाबण्याच्या आणि विरोधकांवर वचक बसवण्याच्या उद्देशाने सरकारने यास वेगळा रंग दिला. जयंत पाटील Jayant Patil Suspension Case यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून तसे बोलल्याचा बनाव केला गेला. जयंत पाटील Jayant Patil Suspension Case यांना हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढतच राहील जयंत पाटील Jayant Patil Suspension Case यांना निलंबित केले असले तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष Nationalist Congress Party लढतच राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे NCP Protest Warning To Government ठणकाऊन सांगण्यात आले. शिंदे सरकारने जयंत पाटील यांचे निलंबन केल्याचा जाहीर निषेध करून तत्काळ निलंबन रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस Nationalist Congress Party पक्षातर्फे देण्यात आला.

Last Updated : Dec 23, 2022, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.