ETV Bharat / state

मुक्तागिरी येथील धबधबा पर्यटकांना खुणावतोय

आठ दिवसांपूर्वी हा धबधबा प्रवाहित झाला आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्याचा वेग वाढला असून तो जोरात कोसळतोय. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील या धबधब्याचे पाणी मध्यप्रेशातील नद्यांमध्ये वाहून जाते.

मुक्तागिरी येथील धबधबा पर्यटकांना खुणावतोय
author img

By

Published : Aug 1, 2019, 8:19 AM IST

अमरावती - मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुक्तागिरी येथील धबधबा प्रवाहित झाला आहे. हे ठिकान अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरापासून अवघ्या १४ कि.मी अंतरावर असणाऱ्या सातपुडा पर्वत रांगेत वसले आहे. हा निसर्गातील सुंदर देखावा सध्या पर्यटकांना खुणावतो आहे.

मुक्तागिरी येथील धबधबा पर्यटकांना खुणावतोय

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील या धबधब्याचे पाणी मध्यप्रेशातील नद्यांमध्ये वाहून जाते. आठ दिवसांपूर्वी हा धबधबा प्रवाहित झाला आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्याचा वेग वाढला असून तो जोरात कोसळतोय. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यासह अनेक भागातील पर्यटकांची गर्दी होत आहे.

Intro:मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात स्थित आणि अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरापासून अवघ्या 14 की..मि. अंतरावर असणाऱ्या जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र मुक्तागिरी येथील सातपुडा पर्वतावरून पांढरा शुभ्र धबधबा जोरदार कोसळतो आहे. निसर्गातला सुंदर देखावा पाहण्यासाठी हा धबधबा पर्यटकांना खुणावतो आहे.

Body:महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर सातपुडा पर्वत रांगेत मध्यप्रदेशातील बैतुल तालुक्यत वसलेल्या मुक्तागिरी येथे सातपुडा पर्वरावरून पडणाऱ्या धबधब्याचे पाणी मध्यप्रदेशातील नद्यांमध्ये वाहून जाते. आठ दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुक्तागिरी येथील धबधबा अतिशय जोरात कोसळतो आहे. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यासह अनेक भागातील पर्यटकांची गर्दी होत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.