ETV Bharat / state

खासदार नवनीत राणांनी केली अमरावती तहसील कार्यालयाची पाहणी; नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून

author img

By

Published : Jun 29, 2019, 7:08 PM IST

खासदार नवनीत राणा यांनी आज शहरातील तहसील कार्यालयाला भेट देऊन कार्यालयातील कामकाजाची पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या अडचणीही खासदार नवनीत राणा यांनी समजून घेतल्या.

अमरावती तहसील कार्यालयातील कामकाजाची पाहणी करतांना खासदार नवनीत राणा

अमरावती- खासदार नवनीत राणा यांनी आज शहरातील तहसील कार्यालयाला भेट देऊन कार्यालयातील कामकाजाची पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या अडचणीही खासदार नवनीत राणा यांनी समजून घेतल्या. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रामाणिकपणे काम करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

अमरावती तहसील कार्यालयात खासदार नवनीत राणा पोहोचताच श्रावण बाळ योजना, घरकुल योजना, सातबारा आशा विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढा त्यांच्या पुढे वाचला. श्रावणबाळ योजनेचे पैसे वृद्धांना वर्ष होऊनही मिळत नासल्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना विचारले. त्यावर आम्ही त्वरित पैसे देत असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. यावर मात्र, उपस्थित लाभार्थ्यांनी ते खोटे बोलत असल्याचा आरोप केला. लाभार्थ्यांकडून ही प्रतिक्रिया येताच खासदार नवनीत राणा यांनी तहसीलमध्ये काम कसे चालते मला ठाऊक आहे. ९ वर्षांपासून मी तहसीलचे काम पाहत असल्याचे त्यांनी अधिकाऱयांना सांगितले. यापुढे तहसीलमध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना खासदार राणा यांनी अधिकाऱ्यांनी दिले. त्याचबरोबर, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाप्रमाणेच तहसील कार्यालयालाही मी दर महिन्याला भेट देणार असल्याचे त्यांनी संहितले.

त्यानंतर राणा यांनी उपविभागीय अधिकारी डी.यु राजपूत आणि तहसीलदार प्रज्ञा महंडूले यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱयांना नागरिकांच्या अडचणी त्वरित सोडविणे, विधवा, बाळंतीण आणि वृद्ध महिलांची कामे तातडीने करण्याचे निर्देश दिलेत. विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्र त्वरित देणे व याठिकाणी एजंट लोकांना प्रवेश न देने. त्याचबरोबर लोकांची कामे थेट व्हावीत, असे निर्देशही खासदार राणा यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.
अमरावती तहसील कार्यालय जुने झाले असल्याने याठिकाणी काम करण्याची मानसिकता इथल्या कर्मचाऱ्यांची राहिली नाही. यामुळे तहसील कार्यालय नवीन इमारतीत हलविण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

Intro:खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावती तहसील कार्यलयाला भेट देऊन कार्यलयातील कामकाजाची पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या अडचणीही खासदार नवनीत राणा यांनी समजून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रामाणिकपणे काम करून द्यावे आशा सूचना दिल्या.

Body:अमरावती तहसील कार्यालयात खासदार नवनीत राणा पोचताच श्रावण बाळ योजना, घरकुल योजना, सातबारा आशा विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. श्रावणबाळ योजनेचे पैसे वृद्धांना वर्ष होऊनही मिळत नाही नाही याबाबत खासदार नवनीत राणा यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना विचारले असता आम्ही त्वरित पैसे देतो असे उत्तर त्यांनी दिले. यावर उवस्थित लाभार्त्यांनी हे खोटे बोलत आहेत असे म्हणतात खासदार नवनीत राणा यांनी तहसीलमध्ये काम कसे चालते मला ठाऊक आहे. 9 वर्षांपासून मी तहसीलचे काम पाहत आहे. आता मात्र यापुढे तहसीलमध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अडचण येणार नाही याची खबरदारी घ्यावी आशा सूचना देत खासदार राणा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाप्रमाणेच तहसील कार्यलयालाही मी दार महिन्यात भेट देणार असल्याचे संहितले.
उपविभागीय अधिकारी डी.यु राजपूत आणि तहसीलदार प्रज्ञा महंडूले यांची बैठक घेऊन खासदार राणा यांनी नागरिकांच्या अडचणी त्वरित सोडवाव्यात, विधवा, बाळंतीण आणि वृद्ध महिलांची कामे रातडीने करावी. विद्यार्त्यांना आवश्यक प्रमाणपत्र त्वरित मिळावे याठिकाणी एजंट नसावेत लोकांची कामे थेट व्हावीत आसे निर्देशही खासदार राणा यांनी दिलेत.
अमरावती तहसील कार्यालय जुने झाले असल्याने याठिकाणी काम करण्याची मानसिकता इथल्या कर्मचाऱ्यांची नाही यामुळे तहसील कार्यालय नवीन इमारतीत हलविण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.