ETV Bharat / state

आमदार यशोमती ठाकुरांचा धनगर समाजाने कोकरू देऊन केला सन्मान - आमदार यशोमती ठाकुरांचा धनगर समाजाकडून कोकरू देऊन सन्मान

अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार यशोमती ठाकूर यांचा धनगर समाजाच्या वतीने 'कोकरू आणि काठी' देऊन सत्कार करण्यात आला.

आमदार यशोमती ठाकुरांचा धनगर समाजाने कोकरू देऊन केला सन्मान
author img

By

Published : Oct 26, 2019, 4:41 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर यांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी धनगर समाजाच्यावतीने ठाकूर यांना डोक्यावर फेटा बांधुन एक घोंगडी, काठी आणि छोटे कोकरू देण्यात आले.

आमदार यशोमती ठाकुरांचा धनगर समाजाने कोकरू देऊन केला सन्मान

हेही वाचा... अमरावतीत दिवाळीसाठी बाजारपेठ सजल्या, चिनी लायटिंगला लोकांची ना पसंती

धनगर बांधवांकडून येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष

आमदार यशोमती ठाकूर यांचा सत्कार करताना धनगर बांधवांनी येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष केला. आमदारांनीही हा सत्कार मोठ्या आनंदाने स्विकारला. यावेळी यशोमती ठाकूर यांच्या आई उपस्थित होत्या. तर सुरेखा ठाकरे, संतोष महात्मे यांच्यासह धनगर समाजाचे अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार यशोमती ठाकुर यांनी मतदारांचे आभार मानले आणि गेल्या पाच वर्षात राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून तिवसा मतदारसंघातील प्रत्येक नागरीकांना सर्व मूलभत सोई मिळण्याकडे लक्ष देणार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा... अमरावती विधानसभा : बडनेरातून रवी राणा विजयी, तर कृषीमंत्री अनिल बोंडेंचा पराभव

Intro:कोकरू देऊन आ यशोमती ठाकुरांचा धनगर समाजाने केला सत्कार

अमरावती अँकर
अमरावतीच्या तिवसा मतदार संघातून विजयाची हॅट्रिक करणाऱ्या आ यशोमती ठाकूर यांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. संतोष महात्मे यांच्या नेतृत्वात धनगर समाजाचे एक शिष्टमंडळ यशोमती ठाकूर यांच्या घरी गेले व त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी धनगर समाजाच्यावतीने आ ठाकूर यांना घोंगडी, काठी डोक्यात फेटा व एक छोटूस कोकरू देण्यात आले. या वेळी येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत आ यशोमती ठाकूर यांनी हा सत्कार स्वीकारला. या वेळी यशोमती ठाकूर यांच्या आई ही प्रामुख्याने उपस्थित होत्या. तर सुरेखा ठाकरे, संतोष महात्मे यांच्यासह धनगर समाजाचे अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी आमदार यशोमती ठाकुर यांनी मतदारांचे आभार मानले व् गेल्या पांच वर्षात राहिलेले जी अपूर्ण कामे आहेत ते आधी पूर्ण करून तिवसा मतदार संघातील प्रत्येक नागरीक कसा सर्व मूलभत सोयीनी परिपूर्ण होईल याकड़े लक्ष देणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्यात तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आशर्वाद नेहमी आपल्या सोबत असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्याBody:अमरावतीConclusion:अमरावती

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.