ETV Bharat / state

Bachu Kadu Accident : आमदारांच्या अपघाताची मालिका सुरूच; चालकाचे नियंत्रण सुटल्याने बच्चू कडूंच्या वाहनाचा अपघात

आमदार बच्चू कडूंच्या वाहनाचा अपघात (MLA Bachu Kadu Accident ) झाला. कठोरा नाका परिसरात अपघात ( Driver Loss Control On Car ) झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.

author img

By

Published : Jan 11, 2023, 9:45 AM IST

Bachu Kadu Accident
बच्चू कडूंच्या वाहनाचा अपघात

अमरावती : अचलपूरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाहनाचा कठोरा नाका परिसरात अपघात झाला (MLA Bachu Kadu Accident ) आहे. त्यांचे वाहन रस्ता दुभाजकावर आढळून उलटले. हा अपघात आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास झाला. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे कारण समोर येत आहे. त्यांची प्रकृती स्थिर ( Bachu Kadu Accident ) आहे.

डोक्याला चार टाके : आमदार बच्चू कडू हे चांदूरबाजारकडून अमरावतीला येत असताना कठोरा नाका परिसरात त्यांच्या ( Bachu Kadu Accident in Kadhara Naka area ) वाहनासमोर अचानक दुचाकी स्वार आल्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि बच्चू कडू यांची गाडी थेट दुभाजकावर जाऊन आदळली. आणि त्यानंतर उलटली. या अपघातात आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात ( Bachu Kadu treated at private hospital ) आले. उपचारादरम्यान त्यांच्या डोक्याला चार टाके पडले ( Four stitches on Bachu Kadu head ) आहेत.

धनंजय मुंडेंच्या वाहनाचा अपघात : परळीतील आझाद चौकात 3 जानेवारीला रात्रीच्या वेळी धनंजय मुंडेंच्या वाहनाचा अपघात ( Dhananjay Munde accident ) झाला होता. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते. त्यांच्या बरगड्यांना मार बसला आहे. ब्रीज कँडी रुग्णालयात उपचार ( Dhananjay Munde treated at breach candy Hospital ) करण्यात आले. अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

जयकुमार गोरेंच्या वाहनाचा अपघात : बाणगंगा नदीवरील पुलाचा कठडा तोडून आमदार जयकुमार गोरेंची कार 24 डिसेंबरला 50 फूट खाली नदीत कोसळली होती. त्यावेळी जयकुमार गोरेंसह चार जण गाडीत होते. अपघातात सर्व जखमी झाले ( Jayakumar Gore Car Accident ) होते. जखमींना पुणे येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींपैकी दोन जण गंभीर जखमी ( Jayakumar Gore Accident ) होते. मोठी दुखापत न झाल्याने आमदार गोरे यांची प्रकृती स्थिर होती. पहाटे तीनच्या सुमारास फलटण-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.