ETV Bharat / state

आमदार बच्चू कडूंकडून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना चारचाकी वाहन भेट

author img

By

Published : Dec 6, 2019, 9:11 AM IST

जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना विविध स्पर्धेची ठीकाणे तसेच तालुका कार्यालयांना भेट द्यावी लागते.  मात्र शासकीय वाहन नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. क्रीडा विभागालादेखील आपल्या कामांमध्ये गती मिळावी यासाठी ही गाडी भेट दिल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

kadu
आमदार बच्चू कडूंनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले चार चाकी वाहन भेट

अमरावती - प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघासाठी आलेल्या निधीतून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना एक नवी कोरी चार चाकी गाडी भेट दिली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय वाहन असते. मात्र, क्रीडा अधिकाऱ्याला हे वाहन दिले गेलेले नाही. क्रीडा विभागालादेखील आपल्या कामांमध्ये गती मिळावी, यासाठी ही गाडी भेट दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमदार बच्चू कडूंनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले चार चाकी वाहन भेट

हेही वाचा - माकप आमदाराविरुद्ध सेना आमदारांचा रंगला कबड्डी सामना

जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना विविध स्पर्धेची ठीकाणे तसेच तालुका कार्यालयांना भेट द्यावी लागते. मात्र शासकीय वाहन नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अचलपूर मतदार संघाला जिल्हा क्रीडा विभागाने 35 कोटींचा निधी दिला आहे. या निधीतुनच बच्चू कडू यांनी हे वाहन घेतले आहे. वाहन मिळाल्यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांनी म्हटले आहे.

Intro:वेळप्रसंगी अधिकाऱ्यांवर हात उगारणे आ बच्चू कडू जेव्हा एका अधिकाऱ्याला चार चाकी वाहन भेट देतात...

अमरावती अँकर

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ बच्चू कडू हे सातत्याने आपल्या हटके आंदोलनांनी चर्चेत राहत असतात.एखाद्या सामान्य व्यक्तीचे काम करण्यास जर कुण्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्यांने विलंब केला तर त्या अधिकाऱ्यावर हात उगरायला सुद्धा आ बच्चू कडू मागे पुढे पाहत नाही.पण तेच बच्चू चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतूक करायला सुद्धा विसरत नाही.असाच एक प्रसंग अमरावती पाहायला मिळाला. आ कडू यांनी आपल्या निधींतून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांला चक्क एक नवी कोरी चार चाकी भेट स्वरूपात दिली....

शासनाच्या जिल्हा सह सर्व तालुका स्तरीय अधिकाऱ्याला शासकीय वाहन शासनातर्फे दिल्या गेले आहेत मात्र जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला शासकीय वाहन नाही, मात्र प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडु यांनी आपल्या निधीतून अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांना चार चाकी गाडी भेट देत यात पुढाकार घेतला त्यामुळे राज्यात ही घटना पहिलीच आहे

जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्याला तालुक्यात यावं लागते ग्रामीण भागातील अनेक शासकीय व्यायाम शाळा,क्रीडा संकुल सह क्रीडा स्पर्धा घेण्यात येते यात जिल्हा क्रीडा अधिकारी यांना अमरावती मुख्यालया वरून ग्रामीण भागात तालुका स्तरावर यावे लागते मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी यांना शासकीय वाहन नसल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो मात्र अचलपूर मतदार संघात जिल्हा क्रीडा विभागाने 35 कोटीचा निधी दिला हा मतदारसंघ आमदार बच्चू कडु यांचा असून त्यामुळे बच्चू कडु यांनी अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांना चार चाकी वाहन भेट दिले,एका आमदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी यांना वाहन भेट दिल्याची पहिलीच घटना होयBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.