ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

अमरावती जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून ग्रामीण भागात सकाळपासून मोर्चे सुरू झाले आहेत. काही ठिकाणी केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.

बंदला संमिश्र प्रतिसाद
बंदला संमिश्र प्रतिसाद
author img

By

Published : Jan 8, 2020, 1:13 PM IST

अमरावती - केंद्र शासनाच्या लोकविरोधी आणि कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यानुसार आज (बुधवारी) बंद पाळण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून ग्रामीण भागात सकाळपासून मोर्चे सुरू झाले आहेत.

अंजनसिंगी येथे काढण्यात आलेला मोर्चा

हेही वाचा - कामगार संघटनांचा देशव्यापी संप; मुंबईत शाळा, महाविद्यालयांसह वाहतूक सेवा सुरू

अमरावती शहर, तिवसा, वरुड, मोर्शी, मेळघाट, चांदूर रेल्वे येथे बंदला किरकोळ प्रतिसाद पाहायला मिळला. अंजनसिंगी येथे मात्र, सकाळपासून आंदोलनकर्ते रस्त्यावर आले आहेत. केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन शांततेत सुरू असून कुठलाही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.

Intro:अमरावती जिल्हात भारत बंदचे पडसाद
संमिश्र प्रतिसाद, सकाळ पासून आंदोलनाला सुरवात

अमरावती अँकर
केंद्र सरकारच्या लोकविरोधी आणि कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून, देशभरातील कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली होती, त्यामुळे अमरावती जिल्हात या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून ग्रामीण भागात सकाळ पासून मोर्चे आंदोलन सुरू झालेले आहेत

- अमरावती शहरात बंदला किरकोळ प्रतिसाद पाहायला मिळत आहे तर ग्रामीण भागात तिवसा,वरुड,मोर्शी मेळघाट,,चांदूर रेल्वे सह तालुक्यात किरकोळ स्वरूपात बंद आहे,तर अंजनशिंगी येथे सकाळ पासून आंदोलन कर्ते रस्त्यावर आले असून केंद्र सरकार विरोधात निदर्शने सुरू केले मोठ्या प्रमाणावर आंदोलन कर्त्यांनी एकत्र येवून गावात फेरी काढली आहे सकाळ पर्यंत आंदोलन शांततेत सुरू असून याला गालबोट लागल्याचे वृत्त नाही मात्र दुपार नंतर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान अमरावती जिल्ह्यातील शहरा सह ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालये सध्या सुरू असून दुपारी बंद होण्याची शक्यता आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.