अमरावती - जिल्ह्यातील दर्यापूर येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने ७ वर्षीय मुलीवर चॉकलेटचे आमिष देऊन बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चिमुकली रडत असताना तिच्या आईने पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपी शेख नजीम अनु याला अटक करण्यात आली आहे.
अमरावतीत धक्कादायक घटना, चिमुकलीवर 55 वर्षीय नराधमाचा बलात्कार - physical abuse in Amravati
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे एका ५५ वर्षीय नराधमाने ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
अमरावतीच्या दर्यापूरात धक्कादायक घटना 7 वर्षीय चिमुकलीवर 55 वर्षीय इसमाने केला बलात्कार