ETV Bharat / state

अमरावतीत दिवाळीसाठी बाजारपेठ सजल्या, चिनी लायटिंगला लोकांची ना पसंती

author img

By

Published : Oct 26, 2019, 3:18 PM IST

Updated : Oct 26, 2019, 4:42 PM IST

गरीब आणि श्रीमंत अशा सर्वांसाठी दिवाळा हा अतिशय महत्त्वाचा सण असतो. या सणासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाजारपेठा सुद्धा सजल्या आहेत. रांगोळी, मातीचे विविध दिवे, आकाश कंदील यांची प्रथा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी चिनी बनावटीच्या दिव्यांना ना पसंती दर्शवली आहे.

अमरावतीत दिवाळीसाठी बाजारपेठ सजल्या

अमरावती - नुकत्याच विधानसभा निवडणुका आटोपल्या आहेत आणि आता दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठा या आकर्षक अशा वस्तूंनी सजल्या आहेत. अशातच यावर्षी चिनी वस्तूंना नाकारत आपल्या स्वदेशी वस्तूकडे लोकांचा कल हा वाढलेला आहे.

अमरावतीत दिवाळीसाठी बाजारपेठ सजल्या

हेही वाचा - दिवाळीनिमित्त बाजारात आले वाजवण्याचे नव्हे खाण्याचे फटाके!

गरीब आणि श्रीमंत अशा सर्वांसाठी दिवाळा हा अतिशय महत्त्वाचा सण असतो. या सणासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाजारपेठा सुद्धा सजल्या आहेत. रांगोळी, मातीचे विविध दिवे, आकाश कंदील यांची प्रथा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी चिनी बनावटीच्या दिव्यांना ना पसंती दर्शवली आहे. चिनी बनावटीच्या लायटिंगला देखील लोकांची नापसंती दिसते आहे. दिवाळी ही 2 दिवसांवर असल्याने बाजारपेठेतील किराणा दुकान, कापड दुकान, मॉल, फाटका दुकान, आदी दुकाने सजली आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होत आहे.

Intro:दिवाळीसाठी बाजारपेठ सजल्या, चिनी लायटिंगला लोकांची ना पसंती

विधानसभा निवडणुका आटोपल्या असून .आता दिवाळी सण सुरू झाल्याने बाजारपेठा या आकर्षक अशा वस्तूंची सजल्या आहे.अशातच यावर्षी चिनी वस्तूंना नाकारत आपल्या स्वदेशी वस्तूकडे लोकांचा कल हा वाढलेला आहे.

गरीबातील गरीबा पासून ते श्रीमंता पर्यंत सर्वांसाठी अतिशय महत्वाचा समजल्या जाणाऱ्या दिवाळी सणासाठी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाजारपेठा सुद्धा सजल्या आहेत. रांगोळी, मातीचे विविध दिवे.आकाश कंदील यांची प्रथा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी चिनी बनावटीच्या दिव्यांना ना पसंती दर्शवली आहे. चिनी बनावटीच्या लायटिंग ला देखील लोकांची नापसंती दिसते आहे.दिवाळी ही दोन दिवसांवर असल्याने बाजारपेठेतील किराणा दुकान, कापड दुकान, मॉल, फाटका दुकान, आदी दुकाने सजली असून खरेदी साठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होत आहे.

Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Oct 26, 2019, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.