ETV Bharat / state

Amravati Local Body Election : अमरावती जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत - अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर

Amravati Local Body Election : अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर ( Collector of Amravati Pavneet Kaur ) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निवडणुकीसाठीच्या आरक्षण वाटपाच कार्यक्रम गुरुवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. प्रशासनाकडून सोडतीच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्यात आली आहे. उपजिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कार्यवाही होत आहे. 16 सभेच्या अनुषंगाने आवश्यक बाबी आवश्यक बंदोबस्त आधी तजवीज करण्यात येत आहे.

Amravati Local Body Election
अमरावती जिल्हा परिषद
author img

By

Published : Jul 27, 2022, 10:20 PM IST

अमरावती - अमरावती जिल्हा परिषद निवडणूक 2022 ( Amravati Local Body Election 2022 ) साठी जिल्हा परिषद सदस्यांच्या एकूण 66 पदांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्व साधारण या पदांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात हा कार्यक्रमात होणार आहे. पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण 11 तहसील स्तरावर याच दिवशी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर ( Collector of Amravati Pavneet Kaur ) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची सुरुवात प्रक्रिया सकाळी 11 वाजता होणार आहे. प्रशासनाकडून सोडतीच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्यात आली आहे. उपजिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कार्यवाही होत आहे. 16 सभेच्या अनुषंगाने आवश्यक बाबी आवश्यक बंदोबस्त आधी तजवीज करण्यात येत आहे.

अमरावती जिल्ह्यातील 11 तहसील स्तरावर पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत गुरुवारी सकाळी 11 वाजता होईल. जिल्ह्यातील तिवसा धामणगाव रेल्वे व चांद रेल्वे या अस्तित्वात असलेल्या पंचायत समिती वगळता उर्वरित 11 पंचायत समिती निवडणूक साठी सोडत होणार आहे.

हेही वाचा - Maharashtra Cabinet : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा; युवकांवर दाखल झालेले 'ते' गुन्हे मागे घेणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.