अमरावती - दुसऱ्या मुलांसोबत गम्मत केली या क्षुल्लक कारणावरून वसतिगृहातील वार्डने एका १२ वर्षीय आदीवासी विद्यार्थ्यास पट्टा व काठीने बेदम मारहाण केली. ही घटना अमरावती येथील धारणी येथील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहात घडली आहे. राजेंद्र बेठेकर (वय १२) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याने १४ मार्चला दुसऱ्या मुलासोबत गम्मत केली होती. या क्षुल्लक कारणावरूनच वसतिगृहातील वॉर्ड आनंद सावरकर यांनी राजेंद्र याला काठी व बेल्टने जबर मारहाण केली. राजेंद्र हा धारणीतील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावीत शिकत आहे. तो धारणीतील बॅप्टिस्ट क्रिश्चन असोसिएशनच्या वसतिगृहात राहत आहे. या प्रकरणात १५ मार्चला शाळेच्या शिक्षकास लक्षात आले.
राजेंद्रचा मामा रामदास कास्देकर यांच्या तक्रारीवरून धारणी पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी आरोपी आनंद सावरकरला अटक करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारे विद्यार्थ्यास मारहाण करणाऱ्या वॉर्डविषयी संताप व्यक्त होत असून, कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Intro:Body:
little student betan by hostel ward
student, hostel, ward, Amravati, विद्यार्थी, मारहाण, अमरावती,
क्षुल्लक कारणावरून वसतिगृहातील विद्यार्थ्यास बेदम मारहाण
अमरावती - दुसऱ्या मुलांसोबत गम्मत केली या क्षुल्लक कारणावरून वसतिगृहातील वार्डने एका १२ वर्षीय आदीवासी विद्यार्थ्यास पट्टा व काठीने बेदम मारहाण केली. ही घटना अमरावती येथील धारणी येथील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहात घडली आहे. राजेंद्र बेठेकर (वय १२) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याने १४ मार्चला दुसऱ्या मुलासोबत गम्मत केली होती. या क्षुल्लक कारणावरूनच वसतिगृहातील वॉर्ड आनंद सावरकर यांनी राजेंद्र याला काठी व बेल्टने जबर मारहाण केली. राजेंद्र हा धारणीतील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावीत शिकत आहे. तो धारणीतील बॅप्टिस्ट क्रिश्चन असोसिएशनच्या वसतिगृहात राहत आहे. या प्रकरणात १५ मार्चला शाळेच्या शिक्षकास लक्षात आले. राजेंद्रचा मामा रामदास कास्देकर यांच्या तक्रारीवरून धारणी पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी आरोपी आनंद सावरकरला अटक करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारे विद्यार्थ्यास मारहाण करणाऱ्या वॉर्डविषयी संताप व्यक्त होत असून, कठोर कारवाईची मागणी होत आहे.
---------------------
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील विद्यार्थ्यांला मारहाण
Inbox
x
Swapnil Umap <swapnil.umap@etvbharat.com>
AttachmentsSat, Mar 16, 5:27 PM (14 hours ago)
to me
आदीवासी विद्यार्थ्यास वार्डनची केली बेदम मारहान
अँकर-अमरावती जिल्यातील धारणी येथील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहात एक 12 वर्षीय विद्यार्थ्यास वसतिगृह वॉर्डन ने काठी व बेल्ट ने मारहाण केल्याची घटना घडली. राजेंद्र बेठेकर (वय १२) हा इयत्ता सहावी जिल्हा परिषद मुलांची शाळा धारणी येथे शिकत आहे, धारणी तील बॅप्टिस्ट क्रिश्चन असोसिएशनच्या वसतिगृहात राहत आहे,. 14 मार्च रोजी या वसतिगृहातील वार्डन आनंद सावरकर याने राजेंद्र बेठेकर या विद्यार्थ्यास दुसऱ्या मुलांसोबत गम्मत केली या शुल्लक कारणावरून पट्टा्या व काठीने बेदम मारहाण केली सदर प्रकरणात 15 मार्च रोजी शाळेच्या शिक्षकास लक्षात आले, राजेंद्र चा मामा रामदास कास्देकर यांच्या तक्रारीवरून धारणी पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी आरोपी आनंद सावरकर ला अटक करण्यात आली आहे,मात्र अश्या प्रकारे विद्यार्थ्यास मारहाण करणाऱ्या वॉर्डन विषयी संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
बाईट1-राजेंद्र बेठेकर,पीडित मुलगा
बाईट- १सचिन होले, तपास अधिकारी
Conclusion: