ETV Bharat / state

'जिजाऊ ब्रिगेड'च्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त आयोजित पालखी सोहळा उत्साहात पार - amravati news

संत गाडगेबाबा समाधी मंदिर येथून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊंची मूर्ती आणि ग्रंथ आहेत. पालखीसमोर ढोल-ताशा आणि महिलांचे लेझीम पथक आहे.

अमरावती
author img

By

Published : Aug 10, 2019, 7:27 PM IST

अमरावती - जिजाऊ ब्रिगेडचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन 11 आणि 12 ऑगस्टला अमरावतीत होत आहे. यानिमित्ताने आज जिजाऊ पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या.

अमरावती
संत गाडगेबाबा समाधी मंदिर येथून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊंची मूर्ती आणि ग्रंथ आहेत. पालखीसमोर ढोल-ताशा आणि महिलांचे लेझीम पथक आहे. गडगेनगर, राधानगर, पंचवटी चौक येथून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या अधिवेशन स्थळापर्यंत जिजाऊंची पालखी काढण्यात आली. यात महाराष्ट्रासह, छत्तीसगढ, मध्यप्रदेश येथील जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या.

Intro:जिजाऊ ब्रिगेडचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन 11 आणि 12 ऑगस्टला अमरावतीत होत आहे. यानिमित्ताने आज जिजाऊ पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या.

Body:संत गाडगेबाबा समाधी मंदिर येथून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीमध्ये राष्ट्रमाता जिजाउंची मूर्ती आणि ग्रंथ आहेत. पालखीसमोर ढोलताशा आणि महिलांचे लेझीम पथक आहे. गडगेनगर, राधानागर, पंचवटी चौक येथून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या अधिवेशन स्थळापर्यंत जिजाऊंची पालखी काढण्यात आली. महाराष्ट्रासह, छत्तीसगढ, मध्यप्रदेश येथील जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.