ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यतील परतवाडा येथे 2 लाख 35 हजारांचा गुटखा जप्त - illegal gutkha seized

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून ग्रामीण पोलिसांनी बुधवारी कोर्ट रोड परिसरातील सिंधी कॉलनीत एका घरावर धाड टाकून 2 लाख 35 हजारांचा गुटखा जप्त केला आहे

amaravati
अमरावती जिल्ह्यतील परतवाडा येथे 2 लाख 35 हजारांचा गुटखा जप्त
author img

By

Published : Feb 22, 2020, 10:45 AM IST

अमरावती - जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून ग्रामीण पोलिसांनी बुधवारी कोर्ट रोड परिसरातील सिंधी कॉलनीत एका घरावर धाड टाकून 2 लाख 35 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. प्रकाश बजाज (वय 48) आणि गोपाल तेजवानी (वय 27) अशी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

अमरावती जिल्ह्यतील परतवाडा येथे 2 लाख 35 हजारांचा गुटखा जप्त

हेही वाचा - प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; चोवीस तासात दोघेही गजाआड

परतवाड्यातील सिंधी कॉलनीत तंबाखूजन्य गुटख्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथक तयार पाठवुन ही कारवाई केली. आरोपीच्या राहत्या घरात 25 पोती मुद्देमाल मिळून आला. जप्त केलेल्या गुटख्याचा बाजारभाव 2 लाख 35 हजार रूपये आहे. हा गुटख्याचा साठा जप्त करून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला पाचरण करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.