ETV Bharat / state

बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागाचा 87.55 टक्के निकाल; पटकावले राज्यात तृतीय क्रमांक - बुलडाणा

अमरावती विभागात एकूण 1 लाख 41 हजार 691 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, यापैकी 1 लाख 24 हजार 49 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. अमरावती विभागात वाशिम जिल्ह्याने बाजी मारली असून वाशिम जिल्ह्याचा निकाल 91.55 टक्के लागला आहे. बुलडाणा जिल्ह्याचा निकाल 89.75 टक्के, अकोला जिल्ह्याचा निकाल 87.42 टक्के, यवतमाळ जिल्ह्याचा निकाल 86.73 टक्के आणि अमरावती जिल्ह्याचा निकाल 84.49 टक्के लागला आहे.

बारावीच्या परिक्षेत अमरावती विभागाचा 87.55 टक्के निकाल; पटकावले राज्यात तृतीय क्रमांक
author img

By

Published : May 28, 2019, 2:38 PM IST

Updated : May 28, 2019, 2:58 PM IST

अमरावती - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल घोषित केला असून यावर्षी अमरावती विभागाचा निकाल 87.55 टक्के लागला आहे. कोकण, पुणे विभागानंतर अमरावती विभागाने बारावीच्या निकालात राज्यात तृतीय स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक अमरावती विभागीय मंडळाचे अध्यक्ष गोसावी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

अमरावती विभागीय मंडळाचे अध्यक्ष गोसावी माहिती देताना....

अमरावती विभागात एकूण 1 लाख 41 हजार 691 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, यापैकी 1 लाख 24 हजार 49 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. अमरावती विभागात वाशिम जिल्ह्याने बाजी मारली असून वाशिम जिल्ह्याचा निकाल 91.55 टक्के लागला आहे. बुलडाणा जिल्ह्याचा निकाल 89.75 टक्के, अकोला जिल्ह्याचा निकाल 87.42 टक्के, यवतमाळ जिल्ह्याचा निकाल 86.73 टक्के आणि अमरावती जिल्ह्याचा निकाल 84.49 टक्के लागला आहे.

अमरावती जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल 92.89 टक्के, कला शाखेचा 79.01 टक्के, वाणिज्य शाखेचा 74.74 टक्के निकाल लागला. अकोला जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 95.82 टक्के लागला असून कला शाखेचा 78.53, वाणिज्य शाखेचा 93.69 टक्के निकाल लागला. बुलडाणा जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 96.59 टक्के लागला असून कला शाखेचा 83.46, वाणिज्य शाखेचा 92.50 टक्के निकाल लागला.

यवतमाळ जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 92.98 टक्के लागला असून कला शाखेचा 82.87 वाणिज्य शाखेचा 93.05 टक्के निकाल लागला आहे. वाशिम जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 96.30 टक्के लागला असून कला शाखेचा 86.96 वाणिज्य शाखेचा 96.06 टक्के निकाल लागला आहे.

Intro:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल घोषीत केला. यावर्षी अमरावती विभागाचा निकाल 87.55 टक्के लागला असून कोकण, पुणे विभागानंतर अमरावती विभागाने बरबीच्या निकालात राज्यात तृतीय स्थान पटकाविले आहे.

Body:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक अमरावती विभागीय मंडळाचे अध्यक्ष गोसावी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बरबीच्या निकालाची माहिती दिली. अमरावती वि भागात एकूण 1 लाख 41 हजार 691 विद्यार्थी परीक्षेला बसले होते या पैकी 1 लाख 24 हजार 49 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. अमरावती विभागात वाशिम जिल्ह्याने बाजी मारली असून वाशिम जिल्ह्याचा निकाल 91.55 टक्के लागला आहे. बुलडाणा जिल्ह्याचा निकाल 89.75 टक्के, अकोला जिल्ह्याचा निकाल 87.42 टक्के, यवतमाळ जिल्ह्याचा निकाल 86.73 टक्के आणि अमरावती जिल्ह्याचा निकाल 84.49 टक्के लागला आहे.
अमरावती जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल 92.89 टक्के, कला शाखेचा 79.01टक्के, वाणिज्य शाखेचा 74.74 टक्के निकाल लागला. अकोला जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 95.82 टक्के लागला असून कलशाखेचा 78.53, वाणिज्य शाखेचा 93.69 टक्के निकाल लागला.
बुलडाणा जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 96.59टक्के लागला असून कलशाखेचा 83.46, वाणिज्य शाखेचा 92.50 टक्के निकाल लागला.
यवतमाळ जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 92.98 टक्के लागला असून कलशाखेचा 82.87 वाणिज्य शाखेचा 93.05 टक्के निकाल लागला आणि वाशिम जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 96.30टक्के लागला असून कलशाखेचा 86.96 वाणिज्य शाखेचा 96.06 टक्के निकाल लागला आहे.

Conclusion:
Last Updated : May 28, 2019, 2:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.