ETV Bharat / state

अमरावतीच्या तिवसा तालुक्यात मुसळधार पाऊस

तिवसा तालुक्यात यंदा प्रथमच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. तिवसा येथे राष्ट्रीय महामार्गावर पावसाच्या दमदार हजेरीने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती

तिवसा तालुक्यात यंदा प्रथमच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली.
author img

By

Published : Jul 8, 2019, 8:22 PM IST

अमरावती- तिवसा तालुक्यात आज दुपारी ४ वाजता पहिला मुसळधार पाऊस बरसला. या मुसळधार पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. ढगाळ वातावरणामुळे भरदिवसा रात्र झाल्याची स्थिती तास भर होती. या पावसाने अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

तिवसा तालुक्यात यंदा प्रथमच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली.

तालुक्यात यंदा प्रथमच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. तिवसा येथे राष्ट्रीय महामार्गावर पावसाच्या दमदार हजेरीने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दहा दिवसानंतर दीड तास पावसाच्या दमदार हजेरीने दिलासा मिळाला आहे. सकाळ पासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले होते. परिसरातील सुर्यगंगा नदीला दोन वर्षानंतर पूर आल्याने गावकऱ्यांनी नदी परिसरात एकच गर्दी केली होती.

Intro:अमरावतीच्या तिवसा तालुक्यात मुसळधार पाऊस

अमरावती अँकर
यंदाच्या पावसाळ्यातील तिवसा तालुक्यात पहिला मुसळधार पाऊस आज दुपारी ४ वाजता बरसला या मुसळधार पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला असून दिवसा रात्र अशी स्थिती तास भर होती या पावसाने अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती
तालुक्यात यंदा प्रथमच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली तिवसा येथे राष्ट्रीय महामार्गावर पावसाच्या दमदार हजेरीने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दहा दिवसानंतर दीड तास पावसाच्या दमदार हजेरीने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे,सकाळ पासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले होते.परिसरातील सुर्यगंगा नदीला दोन वर्षानंतर पूर आल्याने गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.