ETV Bharat / state

अमरावतीत दोन दिवसांची उसंत घेऊन वरुणराजा पुन्हा सक्रिय

आठ दिवसांपूर्वीच अमरावती शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतली होती.

author img

By

Published : Aug 2, 2019, 11:18 PM IST

अमरावती

अमरावती - दोन दिवसांची काहीशी उसंत घेऊन अमरावती शहरात आज (2 आॅगस्ट) पुन्हा पावसाला सुरुवात झाली. आज रात्री 8 वाजल्यापासून पुन्हा एकदा बरसायला लागला आहे.

अमरावती

आठ दिवसांपूर्वी अमरावती शहरात खऱ्याअर्थाने पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतली होती. दोन दिवस वातावरण ढगाळ असताना आज दिवसभर पावसाचे कुठलेही चिन्ह नव्हते. मात्र, सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस आला. मात्र, दहा ते पंधरा मिनिटात तो बेपत्ता झाला. त्यानंतर रात्री 8 वाजता पाऊस पुन्हा एकदा मुसळधार बरसायला लागला. त्यानंतर पावसाची संततधार सुरुच आहे.

Intro:दोन दिवसांची काहीशी उसंत घेऊन अमरावती शहरात आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली. आज सायंकाळी अर्धा तास कोसळला पाऊस रात्री 8 वाजल्यापासून पुन्हा एकदा बरसायला लागला आहे.

Body:आठ दिवसांपूर्वी अमरावती शहरात खऱ्याअर्थाने पाऊस बरसायला लागला. पावसाने शहर आणि जिल्ह्यात बारा पैकी ताल ठोकला असताना बुधवार पासून पावसाने विश्रांती घेतली होती. दोन दिवस वातावरण ढगाळ असताना आज दिवसभर पावसाचे कुठलेही चिन्ह नव्हते. सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस आला मात्र दहा ते पंधरा मिनिटात तो बेपत्ता झाला. रात्री 8 वाजता पाऊस पुन्हा एकदा मुसळधार बरसायला लागला. रात्री 9 पर्यंत जोरदार पाऊस पडल्यावर आता राहून राहून पावसाच्या सरी येत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.