ETV Bharat / state

Head Master Cut Students Hairs : मुख्याध्यापकाने कापले विद्यार्थ्यांचे केस: अमरावतीच्या दिल्ली पब्लिक स्कूलमधील प्रकार - अमरावतीच्या दिल्ली पब्लिक स्कूलमधील प्रकार

अमरावती शहरातील सातुर्णा परिसरात स्थित दिल्ली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकाने ( Head Master Cut Hairs Amravati ) चक्क शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे केस कापून त्यांच्यासोबत विक्षिप्त चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. ( Delhi Public School Amravati ) याप्रकरणात पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल झाला असून राजापेठ पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. ( Rajapeth Police Arrested Head Masters )

delhi public school amravati
दिल्ली पब्लिक स्कूल
author img

By

Published : Mar 23, 2022, 3:43 PM IST

अमरावती - शहरातील सातुर्णा परिसरात स्थित दिल्ली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकाने ( Head Master Cut Hairs Amravati ) चक्क शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे केस कापून त्यांच्यासोबत विक्षिप्त चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. ( Delhi Public School Amravati ) याप्रकरणात पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल झाला असून राजापेठ पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. ( Rajapeth Police Arrested Head Masters ) सोमवारी सकाळी प्रार्थनेच्या वेळेस शाळेचे मुख्याध्यापक हेमान्द्री देसाई यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे केसं आणि नख तपासले. यानंतर सहा वर्षाच्या दोन चिमुकल्यांना आपल्या दालनात बोलावून त्यांनी स्वतः कैचीने या दोन्ही विद्यार्थ्यांचे केस कापले तसेच त्यांना बॅड टच केला.

तपास अधिकारी प्रियंका कोटावार याबाबत माहिती देताना

मुख्याध्यापकाला अटक - याबाबत विद्यार्थ्याने संपूर्ण प्रकार घरी आई वडिलांना सांगितल्यावर मंगळवारी पालकाने राजापेठ पोलिस ठाण्यात दिल्ली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक हेमान्द्री देसाई यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी पालकांकडून संपूर्ण माहिती घेतल्यावर मुलाचा बया नही पोलिसांनी नोंदवला. बाल हक्क कृती समिती समोरही या चिमुकल्यांनी संपूर्ण हकीकत सांगितल्यावर पोलिसांनी मुख्याध्यापक हेमान्द्री देसाई यांच्या विरोधात पोस्को सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.

हेही वाचा - Senior Citizen Dance : गुजरातेत सीनियर सिटीजन महिलेचा तुफान डान्स; पाहा व्हायरल VIDEO

विद्यार्थ्यांनी शनिवारीच कापले होते केस - पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांनी शनिवारीच या चिमुकल्याचे केस कापून आणले होते. असे असतानाही सोमवारी मुख्याध्यापकांनी केस वाढले असल्यामुळे या चिमुकल्या खडसावून स्वतःच्या दालनात बोलावले आणि स्वतःची घेऊन त्याचे केस कापले. असा विकृत प्रकार मुख्याध्यापकाने का केला याचा तपास राजापेठ पोलिस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.