ETV Bharat / state

गाडगेबाबा रोटी अभियानाचा अमरावतीच्या चांदुरबाजारात शुभारंभ; बच्चू कडू यांचा अभिनव उपक्रम

चांदुरबाजार व अचलपूर तालुक्यातील 3 हजार लोकांना याचा लाभ होणार आहे. आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला

आमदार बच्चू कडू यांच्याहस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
author img

By

Published : Sep 21, 2019, 10:49 PM IST

Updated : Sep 21, 2019, 11:51 PM IST

अमरावती - संत गाडगेबाबा यांच्या संदेशाचे पालन करत भुकेलेल्यांना नियमितपणे भोजन मिळावे यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी चांदुरबाजार येथे शनिवारी 'गाडगेबाबा रोटी अभियान' सुरू केले आहे. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून भुकेलेल्यांना रोज अन्न मिळणार आहे.

आमदार बच्चू कडू यांच्याहस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व प्रहार संघटना यांच्या संकल्पनेतुन हे अभियान सुरू करण्यात आले आहे. वृद्ध, अनाथ, अपंग यांच्यासाठी चांदुरबाजार येथे गाडगेबाबा रोटी अभियानाचा शनिवारी मोठ्या प्रमाणावर शुभारंभ करण्यात आला.

हेही वाचा - अमरावतीत पोलीस ठाण्याच्या चारचाकीची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

चांदुरबाजार व अचलपूर तालुक्यातील 3 हजार लोकांना याचा लाभ होणार आहे. आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी येथील नागरिक शंकर पुरोहित यांनी या अभियानाला 60 हजार रुपये देणगी दिली.

हेही वाचा -अमरावती विभाग: विधानसभा मतदारसंघाचा आढावा

Intro:गाडगेबाबा रोटी अभियानाचा अमरावतीच्या चांदुरबाजारात शुभारंभ; आमदार बच्चू कडू यांचा अभिनव उपक्रम

अमरावती अँकर
| संत गाडगेबाबा यांच्या संदेशाचे पालन करत त्यांनी सांगितलेल्या माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली. त्यामुळे गाडगेबाबा यांच्या संकल्पनेतील भुकेलेल्यांंना अन्न म्हणून त्यांना नियमितपणे भोजन मिळावे यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील त्यांच्या मतदार संघात गाडगेबाबा रोटी अभियान सुरू केले त्यामुळे भुकेलेल्यांंना आता रोज या अभियानाच्या माध्यमातून अन्न मिळणार नाही

रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश होता त्यामुळे वृद्ध,अनाथ, अपंग यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व प्रहार संघटनेचे यांच्या संकल्पनेतुन चांदुरबाजार येथे भुकेलेल्यांना या अन्न गाडगेबाबा रोटी अभियानाचा चांदुरबाजारात आज मोठ्या प्रमाणावर शुभारंभ करण्यात आला.

चांदुरबाजार व अचलपूर तालुक्यातील 3 हजार लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी येथील नागरिक शंकर पुरोहित यांनी या अभियानाला 60 हजार रुपये दान दिले.

बाईट - बच्चू कडू आमदार
Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Sep 21, 2019, 11:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.