ETV Bharat / state

धक्कादायक; कापूसतळणी गावाजवळील नाल्यात सापडला मानवी शरीराचा सांगाडा - अमरावती

गावाशेजारील नाल्यात मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा सांगाडा महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

सापडलेला सांगाडा
author img

By

Published : Jun 29, 2019, 1:34 PM IST

अमरावती - गावाशेजारील नाल्यात मानवी सांगाड्याचे अवशेष आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना अमरावती जिल्ह्यातील कापूसतळणी गावाजवळील नाल्यात उघडकीस आली. यात मानवी हाडांसह कपड्यांचाही समावेश आहे.

पोलीस ठाणे

कापूस तळणी गावाजळ असलेल्या सटवाई नाल्याजवळ एक मानवी सांगाडा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हा सांगाडा वृद्ध महिलेचा असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. या सांगाड्याजवळ कवटी, हाडं, लुगडं, ब्लाउज, आदी वस्त्र सापडले आहेत. माहुली पोलिसांनी सांगाडा जप्त करून तो अकोला येथील शरीर रचना विभागाकडे तपासणीसाठी पाठवला आहे. पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Intro:अमरावतीच्या कापुसतळणी गावाजवळील नाल्यात सापडला मानवी शरीराचा सांगाडा.

अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील माहुली जहांगीर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कापूसतळणी गावानजीक असलेल्या एका नाल्यात मानवी सांगाडा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे .
अमरावती जिल्ह्यातील माहुली जहागिर पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना समोर आली आहे.कापूस तळणी गावानजीक असलेल्या सटवाई नाल्याजवळ एक मानवी सांगाडा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.त्याआधारे पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली असता तो सांगाडा वृद्ध महिलेला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.या सांगाड्या जवळ कवटी, हाड, लुगडं ,ब्लाउज ,आदी वस्त्र सापडले आहे.माहुली पोलिसांनी सांगाडा हस्तगत करून तो अकोला येथील शरीर रचना विभागा कडे चौकशी साठी पाठवला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.