ETV Bharat / state

लॉर्डस हॉटेलला आग, 2 मजले जळून खाक - Amravati latest news

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. या आगीत हॉटेलमधील खुर्च्या, टेबल, ताटं, एलसीडी, दारूच्या बाटल्या जळाल्या आहेत. हॉटेलचे दोन्ही मजले जळाले असून हॉटेलच्या टेरेसलाही या आगीची झळ बसली आहे.

Fire at Lord's Hotel
लॉर्डस हॉटेलला आग
author img

By

Published : Dec 30, 2019, 10:16 AM IST

Updated : Dec 30, 2019, 10:38 AM IST

अमरावती - शहरातील जुन्या महामार्गावर असणाऱ्या हॉटेल लॉर्डसला आग लागली. या आगीमध्ये हॉटेलचा मागच्या बाजूचे 2 मजले जळून खाक झाले आहेत. आज (सोमवारी) सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ही आग लागली होती.

लॉर्डस हॉटेलला आग

हेही वाचा - तपोवनात पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचा १२८ वा जयंती उत्सव उत्साहात

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. या आगीत हॉटेलमधील खुर्च्या, टेबल, ताटं, एलसीडी, दारूच्या बाटल्या जळाल्या आहेत. हॉटेलचे दोन्ही मजले जळाले असून हॉटेलच्या टेरेसलाही या आगीची झळ बसली आहे.

हेही वाचा - बहिरमच्या यात्रेत मातीच्या हंडीत शिजवतात मटण; खवय्यांची गर्दी

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 बंबाद्वारे ही आग नियंत्रणात आणण्यात आली. या आगीत हॉटेलच्या मागील बाजूला नव्याने बांधण्यात आलेली 2 मजली इमारत पूर्णतः जळाली असून या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Intro:अमरावती शहरात जुन्या महामार्गावर असणाऱ्या हॉटेल लॉर्डसला आग लागल्यामुळे हॉटेलचा मागच्या बाजुने असणारे दोन मजले संपूर्ण जळून खाक झाला आहेत. आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली.

Body:जुन्या महामार्गावर मोठे लगत हॉटेल लॉर्डस मध्ये आज शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत हॉटेलमधील खुर्च्या,टेबल, ताटं,एलसीडी, दारूच्या बाटल्या जळाल्या आहेत. हॉटेलचे दोन्ही मजले जळून कोळसा झाला असून हॉटेलच्या टेरेसलाही या आगीची झळ बसली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच बंबाद्वारे ही आग नियंत्रणात आणण्यात आली. या आगीत हॉटेलच्या मागील बाजूला नव्याने बांधण्यात आलेले दोन मजली इमारत पूर्णतः जळाली असून या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 30, 2019, 10:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.