ETV Bharat / state

अमरावतीच्या दर्यापूर येथील जिनींग प्रेसला आग; घातपात असल्याचा संशय - दर्यापूर

शनिवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास या जिनींगला अचानक आग लागल्याने यात लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. या आगीमध्ये मशनरी साहित्यसुद्धा जळालेले आहे.

पूर येथील श्री बालाजी जिनींगला आज दुपारी आग लागली.
author img

By

Published : Mar 24, 2019, 12:03 PM IST

अमरावती - दर्यापूर येथील श्री बालाजी जिनींगला आज दुपारी आग लागली आहे. आगीची ही वर्षभरातील तिसरी घटना आहे. आग वारंवार लागत असल्याने यामागे घातपात असल्याच्या चर्चेला दर्यापुरात उधाण आले आहे.

दर्यापूर येथील श्री बालाजी जिनींगला आज दुपारी लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे.

शनिवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास या जिनींगला अचानक आग लागल्याने यात लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. या आगीमध्ये मशनरी साहित्यसुद्धा जळालेले आहे. वरवर आग लागत असल्याने जिनींग मालकही हतबल झालेत.

आग विझवण्यासाठी दर्यापूरसह जवळच्या तालुकामुख्यालयातून पाठवलेल्या ४ अग्निशामक गाड्यांनी आग नियंत्रणात आणली. जिनींगच्या संचालकांना कळताच त्यांनी त्वरित नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. घटनेने परिसरात बराच वेळ खळबळ उडाली होती. या रोडवरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. पोलिसांना पाचारण करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Intro:अमरावती दर्यापूर येथील घटना बालाजी जिनिंगला वारंवार लागत आहे आग एका वर्षात तीन वेळा लागली आग

दर्यापूर येथील श्री बालाजी जिनिंग ला आज दुपारी आग लागली आहे. आगीची ही वर्षभरातील तिसरी घटना असून आग वारंवार कशी लागत आहे यामागे घातपात त्याची शक्यता वर्तवली जात असून चर्चेला दर्यापुरात उधाण आले आहे.

शनिवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास या जिनिंग ला अचानक आग लागल्याने यात लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे या आगीमध्ये मशनरी साहित्य सुद्धा जळालेले आहे वरवर आग लागत असल्याने जिनिंग मालक सुद्धा हतबल झाले आग विजवण्यासाठी दर्यापूर सह नजीकच्या तालुका  मुख्यालयातून पाठवलेल्या चार अग्निशामक गाड्यांनी आग नियंत्रणात आणली जिनिंगच्या संचालकांना कळताच त्यांनी त्वरित नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते.घटनेने बराच वेळ परिसरात खळबळ उडाली होती या रोडवरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. पोलिसांना पाचारण करून वाहतूक सुरळीत केलीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.