ETV Bharat / state

डॉ. अनिल बोंडे अमरावती जिल्ह्याचे नवे पालकमंत्री - पालकमंत्री

मागील महिन्यात फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारादरम्यान अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आला होता. यावेळी अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे यांनी राजीनामा दिल्याने अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे रिक्त होते. परंतु, आता नवे पालकमंत्री म्हणून डॉ. अनिल बोंडे हे अमरावती जिल्ह्याची धुरा सांभाळणार आहेत.

डॉ. अनिल बोंडे अमरावती जिल्ह्याचे नवे पालकमंत्री
author img

By

Published : Jul 6, 2019, 9:09 AM IST

अमरावती - फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तारादरम्यान अमरावती जिल्ह्याचे पूर्व पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पालकमंत्री पद रिक्त होते. त्याठिकाणी आता नवे पालकमंत्री म्हणून वरुड मोर्शी मतदार संघाचे आमदार व राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील महिन्यात फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारादरम्यान अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आला होता. यावेळी अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे यांनी राजीनामा दिल्याने अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे रिक्त होते. परंतु, आता नवे पालकमंत्री म्हणून डॉ. अनिल बोंडे हे अमरावती जिल्ह्याची धुरा सांभाळणार आहेत.

मंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर पुढे काम करायला केवळ ३ महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे अनेक आव्हाने नव्याने नियुक्त झालेल्या पालकमंत्री यांच्याकडे असणार आहे.

Intro:डॉ अनिल bonde अमरावती जिल्ह्याचे नवे पालकमंत्री

अमरावती अँकर
मागील महिन्यात फडवणीस सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारा अगोदर अमरावती जिल्ह्याचे पूर्व पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आपल्या पालकमंत्री सह आदी मंत्री पदांचा राजीनामा दिल्याने अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाजी जागा ही रिक्त झाली होती.परंतु आता अमरावती जिल्ह्याचे नवे पालक मंत्री म्हणून वरुड मोर्शी मतदार संघाचे आमदार व राज्याचे कृषी मंत्री असलेले डॉ अनिल bonde यांच्या खांद्यावर आता अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाजी धुरा सोपवली असून आता डॉ bonde नवे पालकमंत्री असणार आहे.

मागील महिन्यात मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात आला. तेव्हा अनेक मंत्र्यांना डच्यु देण्यात आला होता.अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे यांनी राजीनामा दिल्याने अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे रिक्त होते.परंतु आता नवे पालकमंत्री म्हणून डॉ अनिल bonde हे अमरावती जिल्ह्याची धुरा सांभाळनार आहे.मंत्री पदाजी धुरा सांभाळल्या नंतर पुढे काम करायला केवळ तीन महिन्याचा कालावधी असल्याने अनेक आव्हाने नव्याने नियुक्त झालेल्या पालकमंत्री यांच्या कडे असणार आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.