ETV Bharat / state

अमरावतीत मुसळधार पाऊस; तलाव-धरणातील पाणीसाठ्यात वाढ

तीन दिवसांपासून सलग रिमझिम बरसणारा पाऊस सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून मुसळधार कोसळतो आहे. यामुळे शहरातील वडाळी आणि छत्री तलावाच्या खालावलेल्या पातळीत पाणीसाठा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तर, शहर आणि जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

अमरावती
author img

By

Published : Jul 29, 2019, 11:18 AM IST

अमरावती - गेल्या तीन दिवसांपासून सलग रिमझिम बरसणारा पाऊस सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून मुसळधार कोसळतो आहे. पावसामुळे संपूर्ण वातावरण ओलेचिंब झाले असून जिल्ह्यातील तलाव आणि धरणांची पाणीपातळी वाढायला लागली आहे.

अमरावतीत मुसळधार पाऊस

जुलै महिना अर्ध्यावर येवूनही जिल्ह्यात पावसाची अवकाळी परिस्थिती होती. मात्र 25 जुलैपासून अमरावती शहर आणि परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या रिमझिम पाऊसाचा वेग सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासूनच वाढला. यामुळे शहरातील वडाळी आणि छत्री तलावाच्या खालावलेल्या पातळीत पाणीसाठा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाची जलाशय पातळी 334.81 मिटर पर्यंत वाढली अजून सध्या उपयुक्त जलसाठा 80.44 दशलक्ष घनमीटर इतका आहे. शहानुर प्रकल्पाची पातळी 434.50 मिटर इतकी वाढली असून 14.57 दशलक्ष घनमीटर आहे. चंद्रभागा प्रकल्पाची पातळी494.80 मीटर इतकी वाढली आहे. या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा हा 13.98 दशलक्ष घनमीटर आहे. पूर्ण प्रकल्पाची पातळी 445.60 मीटरपर्यंत वाढली असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा हा 13.05 दशलक्ष घनमीटर इतका आहे. तर, सपन प्रकल्पाची पातळी 506.50 मीटर पर्यंत वाढली असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा हा 24.05 दश लक्ष घनमीटर इतका आहे. सोमवारी दिवसभर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Intro:अमरावती गत तीन दिवसांपासून सलग रिमझिम बरसणारा पाऊस सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून मुसळधार कोसळतो आहे. पावसामुळे संपूर्ण वातावरण ओलेचिंब झाले असून शहरातील तलाव आणि जिल्ह्यातील धरणांची पातळी वाढायला लागली आहे.

Body:यावर्षी 21 जूनला मान्सूनचे जिल्हयात आगमन झाल्यावर पावसाळा मात्र गत चार दिवसांपासून जाणवतो आहे. 25 जुलै पासून अमरावती शहर आणि परिसरात पावसाची झड लागली असून रिमझिम पाऊस सतत कोसळत असताना आज सकाळी 9 वाजल्यापासून पावसाचा वेग वाढला आहे. शहरातील वडाळी आणि छत्री तलावाची पातळी यावेळी चांगलीच खालावली असून आता खऱ्या अर्थाने चांगल्या स्वरूपात बरसणाऱ्या पावसाने तलावातील जलसाठा वाढण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाची जलाशय पातळी आता 334.81 मिटर पर्यंत वाढली अजून आज उपयुक्त जलसाठा 80.44 दशलक्ष घनमीटर इतका आहे. शहानुर प्रकल्पाची पातळी 434.50 मिटर इतकी वाढली असून 14.57 दश लक्षघांमिटर आहे. चंद्रभागा प्रकल्पाची पातळी494.80 मिटर इतकी वाढली आहे. या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा हा 13.98 दश लक्ष घनमीटर आहे. पूर्ण प्रकल्पाची पातळी 445.60 मिटर पर्यंत वाढली असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा हा 13.05 दश लक्ष घनमीटर इतका आहे सपन प्रकल्पाची पातळी 506.50 मिटर पर्यंत वाढली असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा हा 24.05 दश लक्ष घनमीटर इतका आहे.
आज डी सभार शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची होणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले असताना सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहराचे वातावरण बदलले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.