ETV Bharat / state

Nana Patole : नाना पटोलेंचे प्रसंगावधान ; अजान सुरू होताच थांबवले भाषण - Nana Patole stopped speech

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांचे भाषण सुरू असतानाच अचानकपणे अजान सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पुढील ३ ते ४ मिनिटांसाठी आपले भाषण (Nana Patole stopped speech as Azan started) थांबवले.

Nana Patole
नाना पटोलेंचे प्रसंगावधान
author img

By

Published : Nov 19, 2022, 10:43 AM IST

अमरावती : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांचे भाषण सुरू असतानाच अचानकपणे अजान सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पुढील ३ ते ४ मिनिटांसाठी आपले भाषण (Nana Patole stopped speech as Azan started) थांबवले.

सभेदरम्यान मान्यवरांची भाषणे : भारत जोडो अंतर्गत आज राहुल गांधी यांची शेगाव येथे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान यशोमती ठाकुर, तुषार गांधी, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, भूपेंद्र सिंह बघेल यांच्यासह अन्य मान्यवरांची भाषणे (Nana Patole stopped speech) झाली.

अजाण दरम्यान भाषण थांबवले : अन्य नेत्यांच्या भाषणामध्ये सर्वात शेवटी आणि राहुल गांधी यांच्या अगोदर नाना पटोले यांचे भाषण ठेवण्यात आले होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच सायंकाळी ५.५० च्या सुमारास अजाण सुरू झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी प्रसांवधान आणि माणुसकीचा परिचय देत त्यांनी आपले भाषण थांबवले. त्यांच्या या कृतीचे उपस्थितानी कौतुक (Nana Patole stopped speech in Amravati) केले.

या नेत्यांची उपस्थिती : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, के. सी. वेणुगोपाल, राज्याचे प्रभारी एच. के. पटेल, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळातील पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, कन्हैया कुमार, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, भाई जगताप, यशोमती ठाकूर, आमदार सुधीर तांबे, आमदार कुणाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार प्रणिती शिंदे, आमदार अमित देशमुख, आमदार सतेज पाटील, आमदार हिरामण खोसकर, रजनी पाटील, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे, संजय निरूपम, सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे डॉ. राजेश टोपे, अरुण गुजराथी, आमदार एकनाथ खडसे, फौजिया खान, डॉ. कैलास कमोद, शिवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर, आदींची मुख्य व्यासपीठावर उपस्थिती (Nana Patole) होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.