ETV Bharat / state

भाजप सरकारच्या धोरणाने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला  - बाळासाहेब थोरात - अर्थव्यवस्था

भाजप सरकारने शेतकरी, कामगार, व्यापारी, बेरोजगार यापैकी कुणाचेच प्रश्न सोडवले नाही. यांचे नेते जोरजोरात भाषण करतात. मात्र, त्यामध्ये पूर्णतः खोटी माहिती देतात. यांच्या बनवाबनवीच्या कार्यक्रमाची पोलखोल करण्यासाठी महापर्दाफाश यात्रा काढली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. अमरावतीमध्ये ते बोलत होते.

देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येण्यासाठी फक्त भाजप सरकारची धोरणे जबाबदार - बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Aug 26, 2019, 2:01 PM IST

अमरावती - भाजप सरकारचा ५ वर्षाचा कालखंड पूर्ण होत आहे. मात्र, या सरकारकडे अपयशी सरकार म्हणून बघितले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. याला फक्त भाजप सरकारची धोरणे जबाबदार आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. महापर्दाफाश यात्रेनिमित्त ते अमरावतीमध्ये बोलत होते.

देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येण्यासाठी फक्त भाजप सरकारची धोरणे जबाबदार - बाळासाहेब थोरात

भाजप सरकारने शेतकरी, कामगार, व्यापारी, बेरोजगार यापैकी कुणाचेच प्रश्न सोडवले नाही. यांचे नेते जोरजोरात भाषण करतात. मात्र, त्यामध्ये पूर्णतः खोटी माहिती देतात. यांच्या बनवाबनवीच्या कार्यक्रमाची पोलखोल करण्यासाठी महापर्दाफाश यात्रा काढली असल्याचे थोरात म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ येईल, असे ते म्हणाले.

आघाडीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात येणार आहे. धर्म निरपेक्ष शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठीच वंचित आघाडीसोबत चर्चा केली जात आहे. मात्र, सोबत यायचे की नाही हा त्यांचा निर्यण आहे, असे थोरात म्हणाले. तसेच देश ज्या वळणावर उभा आहे त्या वळणावर सर्वांनी ताकदीने लढण्याची गरज असल्याचे थोरात म्हणाले.

Intro:मुख्यमंत्र्यांवर लवकरच आत्मचिंतनाची करण्याची वेळ-बाळासाहेब थोरात.

अमरावती अँकर

भाजप सरकारचा पाच वर्षाचा कालखंड आता पूर्ण  होत आहे .परंतु पूर्ण अपयशी राज्य सरकार म्हणून या सरकार  कडे पाहल्या जाते. ना शेतकऱ्याचे प्रश्न, ना कामगारांचे प्रश्न सुटले ना व्यापाऱ्यांचे ,ना कामगारांचे  प्रश्न सुटले,बेरोजगार महागाई वाढत आहे सम्पूर्ण अर्थव्यवस्था ही डबघाईला जात आहे .या सर्व गोष्ट ला कारणीभूत यांची धोरण आहे .यांचे नेते भाषण खूप जोरात करतात पण  खोट सांगण्याच काम हे करतात,या सरकार चा बनवाबनवी चा जो कार्यक्रम आहे तो लोकांसमोर सांगनार आहोत  सोबतच यांची पोलखोल  करण्यासाठी ही  महापर्दाफाश यात्रा काढत आहॆ 

लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ येईल असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.ते महा पर्दाफाश यात्रे निमित्त अमरावती मध्ये बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले काही केंद्रातील नेते सुद्धा निवडणूक काळात येतील आघाडीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे उद्या सुद्धा आम्ही बसणार आहोत ,जे इतर पक्ष धर्मनिरपेक्ष शक्ती वर विश्वास ठेवतात त्यांना सर्वाना आम्ही सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 
वंचित आघाडी सोबत आम्ही चर्चा करत आहोत ,आता त्यांचा निर्णय आहे,आम्ही सोबत येण्यासाठी त्यांना प्रस्ताव दिला आहे .जागा या फार दुय्यम आहे ,प्रश्न हा आहे देश ज्या वळणावर उभा आहे .त्या वळणावर एकत्र येऊन ताकद लावणे  हे महत्त्वाचे आहे .भाजपचे आमदार सुनील देशमुख हे मित्र आहे ते भेटले म्हणजे प्रत्येक ठिकाणी राजकारण नसत आता लवकरच आत्मचिंतन करण्याची वेळ मुख्यमंत्री यांच्या वर येईल असे थोरात म्हणाले....Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.