ETV Bharat / state

Congress Pakode Becho Andolan : अमरावतीत मोदींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे 'पकोडे बेचो'आंदोलन

author img

By

Published : Sep 17, 2022, 5:56 PM IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस PM Narendra Modi birthday आज अमरावती शहर जिल्हा युवक व अमरावती जिल्हा युवक काँग्रेस ग्रामीण युवक काँग्रेसने बेरोजगार दिन साजरा Congress Celebrate unemployment Day करत आहे. पकोडे बेचो आंदोलन Congress Pakode Becho Andolan ही केले.

Congress Pakode Becho Andolan
पकोडे बेचो आंदोलन

अमरावती - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस PM Narendra Modi birthday आज अमरावती शहर जिल्हा युवक व अमरावती जिल्हा युवक काँग्रेस ग्रामीण युवक काँग्रेसने बेरोजगार दिन म्हणून साजरा Congress Celebrate unemployment Day करत आहे. अमरावतीत 'पकोडे बेचो' आंदोलन Congress Pakode Becho Andolan ही करण्यात आले.

मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था रसातळाला - निलेश गुहे आणि पंकज मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनादरम्यान शहर जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश गुहे म्हणाले, वर्षाला २ कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर Promise of 2 crore employment generation आले. नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. देशाचा जीडीपी दर उणे २३.९ टक्क्यांपर्यंत खाली आला.

पकोडे बेचो आंदोलन

राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणत वाढदिवस साजरा - अमरावती जिल्हा युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाअध्यक्ष पंकज मोरे म्हणले की, रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना थेट आर्थिक पॅकेजची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांच्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधून बेरोजगार युवक, शेतकरी, लघु व मध्यम उद्योग यापैकी कोणत्याही घटकाला मदत मिळाली नाही. केंद्र सरकार राज्यांची आर्थिक कोंडी करण्यात धन्यता मानत आहे. अशा परिस्थितीत बिगर भाजपशासित राज्यांचा कारभार चालवणे मुश्कील झाले आहे.

सरकारचा आरक्षण संपविण्याचा डाव - सरकारी आस्थापनांचे खाजगीकरण करून सरकारी नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा अजेंडा नरेंद्र मोदी राबवत आहेत. रोजगार नसल्याने तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. केंद्र सरकारने रोजगार निर्मितीची जबाबदारी ढकलून चालणार नाही. केंद्र सरकारच्या निषेधार्थ पंचवटी चौक येथे निलेश गुहे व पंकज मोरे यांच्या नेतृत्वात 'पकोडे बेचो' आंदोलन करण्यात आले.

सरकारच्या दुर्लक्षामुळे प्रकल्प गेला गुजरातला - फॉक्सकाँनचा एक लाख तरणांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला घालवणारऱ्या शिंदे व फडणवीस सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. कामगार आयुक्त येथे केकवर बेरोजगार लिहून केक कापून आंदोलन करण्यात आले. यावेळी निलेश गुहे ,पंकज मोरे ,परीक्षित जगताप,फिरोज शाह, योगेश बुंदेले, उत्कर्ष देशमुख, वैभव देशमुख, शैलेश कालबंडे, शक्ती राठोल, संदीप शेंडे, ऋग्वेद सरोदे, अनिकेत ढेंगळे, सागर कलाने, अक्षय साबळे, आदित्य पाटील, सागर यादव पाटील, नितीन काळे,अभिजित मेश्राम, करण गायकवाड, शहजादा सौदागर, सनी सावंत,आशिष चवहले, रुपेश पुडके, शिवाजी चव्हाण,सुमेध सरदार, तन्मय मोहोड, संकेत साहू, अमित गुडधे, लकी ठेवले, पियुष अभ्यंकर, निशांत देशमुख, विजय खंडारे, सुजल इंगळे, विनोद सुरोशे, राम गुरड,विशाल पिंजरकर अनिल,संतोष भोसले,पूनम सिंग टांग, आदी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.