ETV Bharat / state

कारने भररस्त्यात घेतला पेट, थोडक्यात बचावले भाविक - कारला आग

नागपूरचे रहिवासी अमर निचाळ त्यांच्या हे त्यांच्या i-१० (MH-४९-EA १३३९) या कारने आज शेगावला सहकुटुंब दर्शनासाठी निघाले होते. या दरम्यान मोझरी येथे सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या चालत्या कारने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवली. वेळीच सर्व प्रवासी बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.

car burnt
कारने भररस्त्यात घेतला पेट
author img

By

Published : Jan 22, 2020, 7:37 PM IST

Updated : Jan 22, 2020, 7:44 PM IST

अमरावती - शेगावला जाणाऱ्या भाविकांच्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना आज अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोझरी येथे घडली. कारमधील प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

कारने भररस्त्यात घेतला पेट

हेही वाचा - मुंबईत बॉलिवूड सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २ विदेशी तरुणींची सुटका, दोघांना अटक

नागपूरचे रहिवासी अमर निचाळ त्यांच्या हे त्यांच्या i-१० (MH-४९-EA १३३९) या कारने आज शेगावला सहकुटुंब दर्शनासाठी निघाले होते. या दरम्यान मोझरी येथे सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या चालत्या कारने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवली. वेळीच सर्व प्रवासी बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. कारला आग लागून तासभर उलटून गेल्यानंतरही अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचू न शकल्याने कारचा कोळसा झाला.

हेही वाचा - नाशिकच्या आडगाव शिवारात कार आणि ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार, दोन जखमी

Intro:शेगांवला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कार ला भीषण आग.

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोझरीतील घटना.कारचा कोळसा.
----------------------------------------------
अमरावती-अँकर

आपल्या संपूर्ण कुटुंबा सह शेगाव ला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला अचानक भीषण आग लागल्याने कार संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहा वर सायंकाळी साडेपाच वाजता मोझरी येथे घडली सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

नागपूर येथील रहिवासी असलेले अमर निचाळ हे त्यांच्या i 10 कार क्रमांक MH-49-EA 1339 ने आज शेगाव येथे दर्शनासाठी जात असताना. राष्ट्रीय महामार्ग सहा वर मोझरी येथे साडे पाच वाजताच्या दरम्यान त्यांच्या गाडीने समोरील भागाकडून पेट घेतला. दरम्यान गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवून बाहेर पडल्याने कुठलीही इजा त्यांना झाली नाही.दरम्यान कारला आग लागून एक तास उलटुन गेल्यानंतर ही अग्निशमन दलाचे बंब पोहचु न शकल्याने कारचा घटनास्थळीच कोळसा झाला.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jan 22, 2020, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.