ETV Bharat / state

अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या कारला आग - अमरावती जिल्हा सत्र न्यायालय

अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्कींगमध्ये अॅड. बाळासाहेब गंध यांची कार उभी होती. त्यांच्या कारला अचानक आग लागली.

अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्कींमधील कारला लागलेली आग
author img

By

Published : Jul 1, 2019, 4:16 PM IST

अमरावती - जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती.

अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्कींमधील कारला लागलेली आग

जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्ये अॅड. बाळासाहेब गंध यांची कार उभी होती. त्यांच्या कारला अचानक आग लागली. त्यामुळे वकील आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने पार्किंगमधल्या इतर गाड्या दुसरीकडे हलवण्यात आल्या. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळात अग्मिशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, आगीमुळे कारचा कोळसा झाला होता.

Intro:अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या कार पार्किंगमध्ये उभी असणारी कार अचानक पेटली. कारला आग लागल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.

Body:आज 11.30 वाजेच्या सुमारास अमरावती जिल्हा सत्र न्यायालयांच्या आवारात असनासर्या कार पार्किंग मध्ये उभी असणारी ऍड.बाळासाहेब गंधे यांच्या कारने अचानक पेट घेतला.पार्किंगमधली कार पेटल्याने त्याठिकाणी असणाऱ्या इतर गाड्या हलविण्यासाठी वकील आणि परिसरातील नागरिकांनी धावपळ केली. भडकलेली कार विजविण्याचा अयशस्वी प्रयत्न काहींनी केला.काही वेळात अग्निशामक दल न्यायालयाच्या आवारात आले आणि कारला लागलेली आग विजविण्यात आली. आगीमुळे कारचा कोळसा झाला आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.