ETV Bharat / state

अमरावतीमध्ये वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार गाडीची तोडफोड - Dhamangaon railway constituency latest news

निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढत असतानाच अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचार गाडीची तोडफोड केली. या घटनेचा त्यांनी निषेध केला. तसेच हे कृत्य विरोधकांच्या कार्यकर्त्यांकडून झाले, असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार गाडीची तोडफोड
author img

By

Published : Oct 20, 2019, 7:48 AM IST

अमरावती - शनिवारी विधानसभा निवडणुकीचा शेवटचा दिवस होता. यातच अमरावतीमधील धामणगाव रेल्वे मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. निलेश विश्वकर्मा, असे त्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे नाव आहे.

हेही वाचा - साताऱ्यातील शरद पवारांची सभा प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी - अमोल कोल्हे

निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढत असतानाच अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्या विरोधक कार्यकर्त्यांनी यांच्या प्रचार गाडीची तोडफोड केली. तसेच गाडीच्या ड्रायव्हरला मारहाण देखील केल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना धामणगाव रेल्वे तालुक्यात घडली आहे. या घटनेचा वंबआ उमेदवाराने निषेध केला आहे. तर याबाबत कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही.

Intro:अमरावती:वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार गाडीची तोडफोड.

निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचार गाडीची तोडफोड ; ड्रायव्हरला मारहाण झाल्याचा आरोप

अमरावती अँकर

निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढत असतांना अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्या विरोधक कार्यकर्त्यांनी निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचार गाडीची तोडफोड करीत ड्रायव्हरला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना धामणगाव रेल्वे तालुक्यात घडली आहे.
Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.