ETV Bharat / state

मेळघाटातील धारणी-अकोट मार्गावर खासगी बस उलटली; 31 प्रवासी जखमी

धारणी ते अकोट मार्गावरील बेलकुंड जवळ एका खासगी बसचा अपघात झाला. अपघातात चालकासह 31 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

बस उलटली
author img

By

Published : Sep 19, 2019, 11:11 AM IST

अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या धारणी ते अकोट मार्गावरील बेलकुंड जवळ एका खासगी बसचा अपघात झाला. अपघातात चालकासह 31 जण किरकोळ जखमी झाले आहेत. याच मार्गावर 14 सप्टेंबर रोजी सुद्धा असाच अपघात होऊन 28 प्रवासी जखमी झाले होते.

अमरावतीच्या मेळघाट मधील अकोट - धारणी हा महत्वपुर्ण मार्ग आहे. हा मार्ग गुगामल वन्यजीव अरण्यातून जातो. या मार्गावर ढाकना, बेलकुंड, कोकटु, धारगड, सोमठाना, खटकाली आणि वाण ही स्वतंत्र नियत क्षेत्रे आहेत. हा भाग अति संरक्षित जंगलात मोडतात. या जंगलात प्राण्यांचा मुक्त संचार व आश्रयस्थान असल्याने मानवी हस्तक्षेप व प्रवेशबंदी नाकारण्यात आली आहे, असे असले तरी सुद्धा या जंगलातुन दरोरोज मोठ्या प्रमाणावर खासगी बसची अवैध वाहतूक सुरूच आहे. यातूनच हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.

Intro:मेळघाटातील धारणी - अकोट मार्गावर खासगी बस उलटली ,
31 प्रवाशी जखमी.

अमरावती अँकर
अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या धारणी ते अकोट मार्गावर बेलकुंड जवळ प्रवासी परवानगी नाकारण्यात आलेल्या एका खाजगी बसचा पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकासह 31 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.विशेष म्हणजे ही या मार्गावरील पहिलीच घटना नसून 14 सप्टेंबर रोजी सुद्धा असाच अपघात होऊन 28 प्रवाशी जखमी झाले होते.

अमरावतीच्या मेळघाट मधील अकोट धारणी हा मार्ग ब्रिटिश कालीन वाहतूक मार्ग व्याघ्र प्रकल्पाचा गर्भ गृह म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गुगामल वन्यजीव अरण्यातुन जातो या मार्गावर ढाकना,बेलकुंड, कोकटु,धारगड, सोमठाना,खटकाली,वाण ही स्वतंत्र नियत क्षेत्रे असुन ते अति संरक्षित जंगलात मोडतात.या जंगलात प्राण्यांचा मुक्त संचार व आश्रय स्थान असल्याने मानवी हस्तक्षेप व प्रवेश बंदी नाकारण्यात आली असताना सुद्धा या जंगलातुन दरोरोज मोठ्या प्रमाणावर खाजगी बसची अवैध वाहतूक ही सुरूच राहते .यातूनच हा अपघात घडल्याचे समोर आले आहे..Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.