ETV Bharat / state

विजयादशमी महोत्सवात खेळाडूंची चित्तथरारक प्रात्यक्षिके

विजयादशमीनिमित्त अमरावतीमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंनी मल्लखांब आणि रोप मलखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.

प्रात्यक्षिक सादर करताना खेळाडू
author img

By

Published : Oct 8, 2019, 11:49 PM IST

अमरावती - विजयादशमीनिमित्त अमरावतीमधील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंनी विविध खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. दसरा मैदानात झालेला हा सोहळा पाहण्यासाठी अमरावतीकरांनी गर्दी केली होती.

विजयादशमीनिमित्त अमरावतीमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

हेही वाचा - व्यंगचित्राच्या माध्यमातून बच्चू कडूंचा भाजपवर 'प्रहार

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंनी मल्लखांब आणि रोप मलखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. सोबतच तलवारबाजी, दांडपट्टा, लेझीम, झुंबा अशा विविध क्रीडा प्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली.

Intro:विजयादशमीच्या पर्वावर अमरावतीच्या दसरा मैदान येथे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंनी विविध खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले हा सोहळा पाहण्यासाठी अमरावती क्रान्ति चांगलीच गर्दी उसळली होती.

Body:जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंनी मल्लखांब आणि रोप मलखांब वर चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. यासोबतच तलवारबाजी, दानपट्टा, लेझीम, डंबेल्स झुंबा ,अशा विविध क्रीडा प्रकाराच्या प्रत्यकक्षिकानी उपस्थितांची मने जिंकली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.