ETV Bharat / state

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादाने मंत्री झालो - संजय कुटे - दर्शन

कामगार मंत्री संजय कुटे यांनी आज गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. ग्रामगीता ही सर्वच अर्थाने परिपूर्ण असून तिला पाठ्यपुस्तकात स्थान देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही कुटे यांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना कामगार मंत्री संजय कुटे
author img

By

Published : Jul 4, 2019, 8:00 PM IST

अमरावती - कामगार मंत्री संजय कुटे यांनी आज गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन आपन समाजकार्याकडे वळलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना कामगार मंत्री संजय कुटे

मी माझे वैद्यकीय शिक्षण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत घेतले असून त्याचा मला अभिमान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची शिदोरी घेऊन मी पुढे गेलो आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी समाज कार्यात वळलो आणि आमदार ते थेट राज्यमंत्री झालो, अशी भावना राज्याचे कामगार मंत्री संजय कुटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा. त्यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचावे. यासाठी मंत्रालय स्तरावर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामगीता ही सर्वच अर्थाने परिपूर्ण असून तिला पाठ्यपुस्तकात स्थान देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही कुटे यांनी सांगितले.

Intro:राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याच आशीर्वादाने मंत्री झालो-कामगार मंत्री संजय कुटे

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत घेतले समाधीचे दर्शन.
-----------------------------------------------
अमरावती अँकर
मी माझे वैद्यकीय शिक्षण हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत घेतले असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची शिदोरी घेऊन मी पुढे गेलो. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारानी मी प्रेरित होऊन समाज कार्यात वळलो आणि आमदार ते थेट राज्याचा मंत्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याच आशीर्वादाने झालो अशी भावना राज्याचे कामगार,विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग मंत्री संजय कुटे यांनी etv भारत शी बोलतांना व्यक्त केली ते आज अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमधीचे दर्शन घेण्यासाठी आलें होते.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.