ETV Bharat / state

अमरावतीत ऑईल मिल मालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; रोकड व दागिन्यांसह 20 लाखांचा ऐवज लंपास - family

अमरावतीत ऑईल मिल मालकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकला आहे. यामध्ये २० लाखाचा ऐवज लंपास केला.

अमरावतीत सशस्त्र दरोडा
author img

By

Published : May 6, 2019, 9:50 AM IST

Updated : May 6, 2019, 12:39 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील परतवाडा शहरातील कश्यप पेट्रोल पंप समोरील ऑईल मिल व्यापारी विवेक मुरलीधर अग्रवाल यांच्या घरी दरोडा पडला. सोमवारीच्या मध्यरात्री २ च्या सुमारास सहा अज्ञात दरोडेखोरांनी हा सशस्त्र दरोडा घातला.

अमरावतीत सशस्त्र दरोडा

दरोडेखोरांनी घरात घुसून अग्रवाल कुटुंबातील ४ सदस्यांना जिवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम दागिन्यासह एकूण 20 लाखांचा ऐवज लंपास केल्याचा अंदाज वर्तविण्यात जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक पोलिसांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी शॉन पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले आहे. पोलिसांनी रात्रीच ठीक ठिकाणी नाकाबंदी केली होती. पोलीस आरोपींच्या शोधात असून, अद्यापही काहीच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. मात्र या घटनेने जिल्हात खळबळ उडाली आहे आहे.

Intro:अमरावतीच्या परतवाडा शहरातील ऑइल मिल मालकाच्या घरी सशस्त्र दरोडा.

रोख रक्कम व दागिन्यांसह 20 लाखांचा ऐवज लंपास
-------------------------------------------
अँकर
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील कश्यप पेट्रोल पंप समोरील निवासी ऑइल मिल व्यापारी विवेक मुरलीधर अग्रवाल रा परतवाडा यांच्या निवासस्थावर सोमवारीच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास सहा अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून अग्रवाल कुटुंबातील चार सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देत या सहा दरोडेखोरांनी नगद व दागिने सह एकूण 20 लाखांचा ऐवज लंपास केल्याचा अंदाज वर्तविण्यात जात आहे .घटनेची माहिती मिळताच पोलीस उप पोलीस अधीक्षक सह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या कारवाई सुरू आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : May 6, 2019, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.