ETV Bharat / state

मुख्यमंत्री साहेब कर्जमाफी करा, भाजपच्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी - नागरिकांना अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे नेते रथात बसून तिवसाकडे मार्गस्थ होत होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांना अभिवादन करत होते.

मुख्यमंत्री फडनवीस साहेब कर्जमाफी करा, महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांच्या दिल्या घोषणा
author img

By

Published : Aug 2, 2019, 9:52 AM IST

Updated : Aug 2, 2019, 10:45 AM IST

अमरावती - गुरुकुंज मोझरी येथून गुरुवारी भाजपने महाजनादेश यात्रेला प्रारंभ केला. मोझरी येथून अमरावती-नागपूर हायवेवर तिवसा येथे महाजनादेश यात्रेचा रथ जात असतानाच काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कर्जमाफीची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. गुरुकुंज मोझरी बसस्थानकाजवळ घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली होती.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखा जोखा मांडण्यासाठी भाजपने महाजनादेश यात्रा काढली आहे. दरम्यान, मोझरीतील सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे नेते रथात बसून तिवसाकडे मार्गस्थ होत होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांना अभिवादन करत होते. मात्र, यात्रेच्या सुरुवातीलाच काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून साहेब आधी कर्जमाफी करा, कर्ज माफी अशा घोषणा दिल्या.

Intro:मुख्यमंत्री फडणवीस साहेब कर्जमाफी करा
महाजनादेश यात्रेत नागरिकांनी दिल्या घोषणा

अमरावती अँकर

काल अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथून भाजपाने महाजनादेश यात्रेला प्रारंभ केला, मोझरी येथून अमरावती नागपूर हायवेवर तिवसा येथे महाजनादेश यात्रेचा रथ जात असतांना गुरुकुंज मोझरी बसस्थानकाजवळ काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफी करा अश्या घोषणा दिल्यात त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती.
विधानसभा निवडणुकीत अनुषंगाने भाजपाने पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखा जोखा मांडण्यासाठी भाजपने महाजनादेश यात्रा काढली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते,मुख्यमंत्री फडणवीस यांनी आक्रमक भाषण दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या सह मंत्री आपल्या रथ यात्रेत बसून तिवसा कडे रवाना झाले असता मुख्यमंत्री फडणवीस हे नागरिकांना अभिवादन करून जनतेचा आशीर्वाद घेत होते मात्र याच दरम्यान ज्या ठिकाणी यात्रा सुरू झाली त्यावेळी काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आधी कर्जमाफी करा अश्या घोषणा दिल्या .Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Aug 2, 2019, 10:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.