ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील 14 पंचायत समितीच्या सभापती पदाची सोडत - Reservation Draw Proceedings

अमरावती जिल्ह्यातील 14 पंचायत समितीच्या सभापती पदाची सोडत ( Chairman Panchayat Samiti Lottery ) जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे जाहीर करण्यात आली. चक्रानुक्रमे आरक्षण निश्चित करण्यात आल्यामुळे चिठ्ठीव्दारे सोडत करण्याची गरज भासली नाही. सन 1996 ते 2019 पर्यंतचे मागील आरक्षण विचारात घेता चक्रानुक्रमे आरक्षण जाहीर करण्यात आले.

panchayat samiti election
आरक्षण सोडत जाहीर
author img

By

Published : Nov 3, 2022, 3:16 PM IST

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील 14 पंचायत समितीच्या सभापती पदाची सोडत ( Chairman Panchayat Samiti Lottery ) जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे जाहीर करण्यात आली. चक्रानुक्रमे आरक्षण निश्चित करण्यात आल्यामुळे चिठ्ठीव्दारे सोडत करण्याची गरज भासली नाही. सन 1996 ते 2019 पर्यंतचे मागील आरक्षण विचारात घेता चक्रानुक्रमे आरक्षण जाहीर करण्यात आले.

पंचायत समिती अंजनगाव : पंचायत समिती अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सभापती पदासाठी अनु.जाती, नांदगाव खंडेश्वर अनु.जाती, अमरावती अनु. जाती (स्त्री), वरुड अनु. जमाती, चांदुर बाजार ना.मा.प्र., तिवसा ना.मा.प्र. (स्त्री), चांदुर रेल्वे सर्वसाधारण, दर्यापूर सर्वसाधारण, अचलपूर सर्वसाधारण, भातकुली सर्वसाधारण (स्त्री), मोर्शी सर्वसाधारण (स्त्री), धामणगाव रेल्वे सर्वसाधारण (स्त्री), धारणी अनु. जमाती तसेच चिखलदरा येथे अनु. जमाती (स्त्री) यांना आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

आरक्षण सोडतीची कार्यवाही : उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी आरक्षण सोडतीची कार्यवाही ( Reservation Draw Proceedings ) केली. राजकीय व्यक्ती, पत्रकार यावेळी उपस्थित होते. निवडणूक विभागाचे प्रमोद देशमुख, किशोर झोंबाडे, अनुप उईके, वैभव मोरे, सीमा अढाऊ तसेच राधा तायडे यांनी आरक्षण सोडतीच्या कामकाजाचे व्यवस्थापन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.