ETV Bharat / state

महात्मा गांधींना श्रद्धांजली देण्यासाठी मानवी शृंखलेला पोलिसांनी नाकारली परवानगी - महात्मा गांधींना श्रद्धांजली अमरावती

पोलिसांनी या कार्यक्रमची परवानगी रद्द केली जात असल्याची माहिती जन अधिकार मंचच्या पदाधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, हा कार्यक्रम नेहरु मैदान येथे घेण्यात यावा, अशा सूचनाही पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी आयोजकांना दिली होती. दरम्यान, आयोजकांनी नेहरु मैदान येथे सायंकाळी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी तीस ते चाळीस कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करुन कार्यक्रम आटोपता घेतला.

शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त
शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त
author img

By

Published : Jan 30, 2020, 9:01 PM IST

अमरावती - महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जन अधिकार मंचकडून गुरुवारी सायंकाळी मानवी शृंखला तयार करून शहरात निघणार्‍या रॅलीला पोलीस आयुक्तांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. विशेष म्हणजे परवानगी नाकारल्यावर ही रॅली निघाली तर अनुचित प्रकार घडू शकतो या धास्तीने शहरातील सर्व मुख्य चौकांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

महात्मा गांधींना श्रद्धांजली देण्यासाठी मानवी शृंखलेला परवानगी नाकारली

दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांनी या कार्यक्रमची परवानगी रद्द केली जात असल्याची माहिती जन अधिकार मंचच्या पदाधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, हा कार्यक्रम नेहरु मैदान येथे घेण्यात यावा अशा सूचनाही पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी आयोजकांना दिली होती. दरम्यान, आयोजकांनी नेहरु मैदान येथे सायंकाळी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी तीस ते चाळीस कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करुन कार्यक्रम आटोपता घेतला.

Intro:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जन अधिकार मंचच्या वतीने गुरुवारी सायंकाळी मानवी शृंखला तयार करून शहरात निघणार्‍या राहिला पोलीस आयुक्तांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. विशेष म्हणजे परवानगी नाकारल्यावर ही रॅली निघाली तर अनुचित प्रकार घडू शकतो या धास्तीने शहरातील सर्व मुख्य चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला.

Body:जन अधिकार मंचच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्या साठी मानवी शृंखला करून अमरावती शहरात सायंकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस प्रशासनाच्या वतीने चार दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाला मान्यताही दिली होती. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांनी या कार्यक्रमची परवानगी रद्द केली जात असल्याची महीती जन अधिकार मंचच्या पदाधिकाऱ्यांना दिली.दरम्यान हा कार्यक्रम नेहरु मैदान येथे घेण्यात यावा अशा सूचनाही पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांनी आयोजकांना दिली.
नेहरु मैदान येथे कार्यक्रमची परवानगी दिली असताना आयोजकनी मानवी साखळी करुन मैदानाबाहेर रॅली काढली आणि कही गोंधळ झाला तर आयोजकांवर कारवाई करण्यासाठी शहरातील सर्व महत्वाच्या चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला.
नेहरु मैदान येथे आयोजकांनी सायंकाळी राष्ट्र्पीता महात्मा गांधी यानं श्रद्धांजली वाहुन तिस ते चाळीस कार्यकर्त्यांनी मानवी साखळी निर्माण करुन कार्यक्रम आटोपता घेतला.पोलिसांचा बंदोबस्त मात्र बराच वेळ पर्यंत चौकात होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.