ETV Bharat / state

बडनेराचे आमदार रवी राणा यांचा मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा - देवेंद्र फडणवीस

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा असणार्‍या आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आमदार राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांकडून आमदार राणा यांच्या या कृतीचे स्वागत होत असून काहींनी या कृतीचा निषेध केला आहे.

आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला
author img

By

Published : Oct 28, 2019, 11:43 AM IST

अमरावती - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समर्थित युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार राणा यांनी या संदर्भाचे पत्र रविवारीच देवेंद्र फडणवीस यांना सादर केले आहे.

आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा असणार्‍या आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यंदा पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आमदार राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांकडून आमदार राणा यांच्या या कृतीचे स्वागत होत असून काहींनी या कृतीचा निषेध केला आहे.

हेही वाचा - अमरावतीत परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल; सोयाबीनला फुटली कोंब, कापूस बोंडे सडण्याचा मार्गावर

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बडनेरा जुनी वस्ती परिसरात मुस्लीम वस्तीतील अनेकांनी आमदार राणा यांना घेऊन खासदार नवनीत राणा यांनी तीन तलाक आणि काश्मीरमधील कलम 370 संदर्भात पंतप्रधान मोदीना पाठिंबा जाहीर केल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला होता. रवी राणा यांनी आपल्या विरोधातील रोष समजावून सर्व समाज घटकांची समजूत काढण्यात यश मिळविले होते. तसेच बडनेरा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रीती बंड यांचे तगडे आव्हान असतानाही सर्व घटकातील पाठिंबा मिळवून राणा यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. आता मुख्यमंत्रीपदासाठी आमदार राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा मुस्लिम समुदायासह अमरावती शहरातील भाजप आणि शिवसेनेमध्येही खदखद उफाळून येत आहे.

हेही वाचा - आमदार बच्चू कडूंनी दिव्यांगांसोबत फटाके फोडून केली दिवाळी साजरी

Intro:काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समर्थित युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार रवी राणा यांनी या संदर्भाचे पत्र रविवारीच देवेंद्र फडणवीस यांना सादर केले आहे.

Body:काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस घाडीचा पाठिंबा असणार्‍या आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यंदा पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आमदार राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांकडून आमदार राणा यांच्या या कृतीचे स्वागत होत असून काहींनी या कृतीचा निषेध केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बडनेरा जुनी वस्ती परिसरात मुस्लिम मस्ती अनेकांनी आमदार राणा यांना घेऊन खासदार नवनीत राणा यांनी तीन तलाक आणि काश्मीरमधील कलम 370 संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला होता. रवी राणा यांनी आपल्या विरोधातील रोष समजावून सर्व समाज घटकांची समजूत काढण्यात यश मिळविले होते. बडनेरा मतदार संघात शिवसेनेच्या प्रीती बंडे यांचे तगडे आव्हान असतानाही सर्व घटकातील पाठिंबा मिळवून रवी राणा यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. आता मुख्यमंत्रीपदासाठी आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा मुस्लिम समुदायासह अमरावती शहरातील भाजप आणि शिवसेनेमध्येही खदखद उफाळुन येत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.