ETV Bharat / state

अमरावतीच्या तिवस्यात भाजपा कार्यकर्त्यांचे 'चिखला'त बसून आंदोलन - तिवसा नगरपंचायत

तिवसा शहरातील अनेक रस्त्यांनी नागरिकांना चिखल तुडवत जावे लागत असल्याने व अनेक ठिकाणी डबके साचल्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी 'चिखला'त बसून आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी तिवसा नगरपंचायतविरुद्ध आंदोलन केले आहे.

अमरावतीच्या तिवस्यात भाजपा कार्यकर्त्यांचे 'चिखला'त बसून आंदोलन
author img

By

Published : Sep 20, 2019, 10:49 PM IST

अमरावती - तिवसा शहरातील अनेक रस्त्यांनी नागरिकांना चिखल तुडवत जावे लागत असल्याने व अनेक ठिकाणी डबके साचल्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी 'चिखला'त बसून आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी तिवसा नगरपंचायतविरुद्ध आंदोलन केले आहे.

अमरावतीच्या तिवस्यात भाजपा कार्यकर्त्यांचे 'चिखला'त बसून आंदोलन

हेही वाचा - भरचौकात महिलेची प्रसुती; रुग्णवाहिकेअभावी सायकल रिक्षातून नेल्याने मृत्यू

पावसाळा समाप्त होत आला असतानाही शहरातील अनेक रस्त्याची सुधारणा नाही. त्यासाठी मुरमाचे पैसे येऊनही अनेक ठिकाणी मुरूम न टाकल्याने अक्षर: रहदारीच्या रस्त्यावर मोठमोठे डबके साचले आहेत. नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत असल्याने अखेर भाजप कार्यकर्त्यांनीच रस्त्याच्या मध्यभागीच असलेल्या डबक्यात बसून वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले.

हेही वाचा - मुंबईतील लोहार चाळीतील इमारत कोसळली; व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा - आवक कमी असल्याने कांदा वधारला

Intro:अमरावतीच्या तिवस्यात भाजपा कार्यकर्त्यांचे 'चिखला'त बसून आंदोलन

-अनेक चिखलमय रस्त्यावर मुरूमच न टाकल्याचा आरोप
-तिवसा नगरपंचायतविरुद्ध संताप

अमरावती अँकर
अमरावतीच्या तिवसा शहरातील काही रस्ते वगळता तिवसा शहरातील अनेक रस्त्यांनी नागरिकांना चिखल तुडवीत जावे लागत असल्याने व अनेक ठिकाणी अक्षरशः डबके साचल्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तिवसा नगरपंचायतविरुद्ध भाजप कार्यकर्त्यनी संताप व्यक्त करीत चक्क चिखलाच्या डबक्यात बसून आंदोलन केले.यामुळे एकच खळबळ उडाली.
पावसाळा समाप्त होत आला असतानाही शहरातील अनेक रस्त्याची सुधारणा नाही.त्यासाठी मुरमाचे पैसे येऊनही अनेक ठिकाणी मुरूम न टाकल्याने अक्षरश रहदारीच्या रस्त्यावर मोठमोठे डबके साचले आहे.नागरिकांना याचा कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याने अखेर भाजपा कार्यकर्त्यांनी चक्क रहदारीच्या डबक्यात तासभर बसून तिवसा नगरपंचायतविरुद्ध संताप व्यक्त केला.यावेळी.मुरूमसाठी भाजपाने केलेल्या या अभिनव आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.